ताज्या घडामोडी

मा. ना. श्री. छगनरावजी भुजबळ साहेब, मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचा दि.१४ जुलै २०२३ रोजी येवला-लासलगांव मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने खलील ठीकाणी स्वागत व सत्कार करण्यात येणार आहे.*

� *मा. ना. श्री. छगनरावजी भुजबळ साहेब, मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचा दि.१४ जुलै २०२३ रोजी येवला-लासलगांव मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने खलील ठीकाणी स्वागत व सत्कार करण्यात येणार आहे.*
————————————
शुक्रवार, दि. 14 जुलै 2023

दुपारी
*२.१५ – नैताळे*
(सामाविष्ट गावे – दिंडोरी तास, नांदूरमध्यमेश्वर, गाजरवाडी, धारणगांव खडक, धारणगांव विर)

*२.२५- बोकडदोरे*

*०२.३५ -विंचूर -*
(सामाविष्ट गावे- वनसगांव, ब्राम्हणगांव वनस, सारोळे, खडकमाळेगांव, खानगांव, कोटमगांव, थेटाळे, टाकळी निंचूर, पिंपळगांव नजिक, ब्राम्हणगांव विंचूर, लासलगांव, निमगांव वाकडा, विंचूर,सुभाषनगर, विष्णूनगर, विठ्ठलवाडी, वेळापूर)

*२.५०- भरवसफाटा -*
(सामाविष्ट गावे. देवगांव, कोळगांव, कानळद, शिरवाडे, वाकद, मरळगोई बु., मरळगोई खु. पाचोरे बु.. पाचोरे खु.. गोंदेगांव, गोळेगांव, शिवापूर, वाहेगांब, भरवस, मानोरी खु. आंबेगांव)

*०३.०० देशमाने- येथे सिद्धिविनायक गणपती मंदिर दर्शन*
(सामाविष्ट गावे – देशमाने बु.. देशमाने खु.)

*०३.१०- मुखेड फाटा*
(सामाविष्ट गावे – सत्यगांव, मुखेड, मानोरी बु.. महालखेडा पा., महालखेडा चां., पाटोदा, जऊळके, सोमठाणदेश, शिरसगांव, लौकी, वळदगांव)

*०३.१५ जळगांव*
(सामाविष्ट गावे – जळगांव, पुरणगांब, पिंपळगांव लेप, नेऊरगांव)

*०३.२० एरंडगांव -*
(सामाविष्ट गावे – एरंडगांव खु., एरंडगांव बु., भिंगारे, साताळी, सतारे, शेवगे, धुळगांव)

*०३.२५ रायते-*
(सामाविष्ट गावे – चिचोंडी खु. चिचोंडी बु., निमगांव मढ, बदापूर, रायते, भाटगांव, आंतरवेली,धानोरे)

*०३.३० अंगणगांव-*
🔸 *अहिल्यादेवी घाट येथे-अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करणे*
🔸 *महात्मा फुले नाट्यगृह येथे- महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करणे*
🔸 *शिवसृष्टी येथे – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करणे*
🔸 *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करणे*
नंतर*संपर्क कार्यालय येवला*
————————————-

——————————————
*श्री. बाळासाहेब लोखंडे*
स्वीय सहाय्यक
मा. ना. भुजबळ साहेब संपर्क कार्यालय, येवला
——————————————-

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!