ताज्या घडामोडी
माजी उप मुख्यमंत्री छगनरावजी भुजबलची विरोधी पक्षेनेते पदी नेमणूक करण्याची मागणी ……
येवला तालुक्याचे आमदार माजी उप मुख्यमंत्री छगनरावजी भुजबल साहेब यानची विरोधी पक्षेनेते पदी नेमणूक करण्यात यावी
अशी मागणी येवल्या चे कार्यकते अशोक संकलेचा , श्री स़ंजय सोमासे यानी माननीय श्री शरदरावजी पवार व सुप्रिया सुळे याचेकडे निवेदन देऊन केली आहे