ताज्या घडामोडी

वीरजवान शहीद अजित शेळके यांनी सैन्यदलात अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली…मा.उपमुख्यमंञी श्री छगन भुजबळ

*श्रद्धांजली !*

येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुकचे सुपुत्र वीरजवान अजित शेळके हे देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना अपघातात शहीद झाले. त्यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले. येवला तालुक्यातील ग्रामीण भागातून पुढे येऊन शिक्षण घेत सैन्यदलात भरती झालेले वीरजवान अजित शेळके यांनी सैन्यदलात अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्यांच्या निधनाने भारत मातेने एक वीर सुपुत्र गमावला आहे. मी व माझे कुटुंबीय शहीद जवान शेळके कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.

*भावपूर्ण श्रद्धांजली!*

*छगन भुजबळ*
*माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य*

यांच्याकडुन

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!