ताज्या घडामोडी
येवला- लासलगाव विधानसभा मतदार संघांचे भाग्यविधाते, महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ मा. छगनरावजी भुजबळ साहेब यांचा सत्कार मा. अशोक संकलेचा यांनी केला.
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय नामदार नाशिक जिल्ह्याचे भाग्यविधाते येवला विधानसभाचे सदस्य छगनरावजी भुजबळ साहेब यांनी मांजरपाडा व पुणे गाव दरसवाडी पोहोच कालवा, येवल्याचे भूमिपुत्र श्री सेनापती तात्या टोपे यांच्या स्मारकाला, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या येवल्यातील शिवसृष्टीला तसेच तालुक्यातील अनेक रस्त्यांना भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नाशिक जिल्ह्याचे भाग्यविधाते येवला तालुक्याचे भाग्यविधाते माननीय श्री छगन रावजी भुजबळ साहेब यांचा सत्कार करताना अंकाई गावचे भूमिपुत्र येवला तालुक्याचे ज्येष्ठ नेते माननीय श्री अशोक राव संकलेचा सत्कार करताना