ताज्या घडामोडी

तांदुळवाडी ता. येवला येथील व्यक्ती मोटरसायकल व हुंडाई कार अपघातात जखमी उपचारासाठी मालेगाव येथे दाखल

तांदुळवाडी ता. येवला येथील व्यक्ती मोटरसायकल व हुंडाई कार अपघातात जखमी उपचारासाठी मालेगाव येथे दाखल
पोलीस टाईम्स न्यूज/ सुनिलआण्णा सोनवणे

*चांदवड :* मंगरूळ येथील चौफुली जवळ चार वाजेच्या दरम्यान पारगाव वेगाने नाशिक कडून चांदवड कडे येणाऱ्या MH 41 AS 1904 या हुंडाई कारणे MH15 GP 0468 या बजाज सिटी हंड्रेड मोटरसायकल ला जोरदार झलक दिल्याने मोटरसायकल स्वार प्रवीण अशोक शिंदे रा .तांदुळवाडी ता. येवला हा जखमी झाला असून सोमाटोलच्या उपजिल्हा रुग्णालय चांदवड या ठिकाणी सुखदेव आहेर प्रकाश वैदुने व प्रत्येक आहेत वठा इतर सोमवारच्या कर्मचाऱ्यांनी उपचारासाठी दाखल करून सहकार्य केले उपजिल्हा रुबा रुग्णालयात उपचारानंतर पुढील उपचारासाठी सदर जखमी व्यक्तीस मालेगाव सिविल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आले आहे
पुढील तपास चांदवड पोलीस स्टेशन करत आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!