ताज्या घडामोडी

अन्यायग्रस्त आदिवासीं समाजाचा नांदेड येथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहा कोळी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता बोईनवाड*

प्रतीनीधी भगवान कदम… ……………………..

अन्यायग्रस्त आदिवासीं समाजाचा नांदेड येथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहा कोळी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता बोईनवाड

भोकर अन्यायग्रस्त आदिवासींचा कोळी महादेव समाजाचा महाप्रबोधन मेळावा नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे प्रमुख मार्गदर्शक आमदार गोपीचंद पडळकर कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेश दादा पाटीलमू
अन्याय ग्रस्त आदिवासींचा महाप्रबोधन मिळावा ५ फेब्रुवारी रोजी नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे आदिवासी कोळी महादेव व मन्नेरवारलु संघर्ष समिती नांदेड जिल्हा च्या वतीने नांदेड जिल्ह्यातील कोळी महादेव समाजाच्या विविध प्रश्नावर महाप्रबोधन होणार आहे या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक आमदार गोपीचंद पडळकर बहुजन व अन्यायग्रस्त ३३ जमातीचे दैवत व बुलंद आवाज व आदिवासी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेश दादा पाटील व मा.प्रा.डॉ शरण कुमार खानापुरे सर नांदेड दक्षिण आ.मोहनरावजी हंबर्डे आ. नांदेड उत्तर मतदारसंघ आमदार बालाजी कल्याणकर आ. श्यामसुंदर शिंदे आ. राजेश पवार आ. जितेश अंतापुरकर माजी आमदार गंगारामजी ठक्करवाड अध्यक्ष अ.भा.आ.को.सा. महाराष्ट्र राज्य मा.परेशजी कोळी समाज नेते नागनाथरावजी घिसेवाड कोळी महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष अँड चेतन दादा पाटील त्यांचे प्रमुख मार्गदर्शन ५ फेब्रुवारी रोजी रविवारी नांदेड येथे श्रीकृष्ण मंगल कार्यालय सांधीपाणी पब्लिक स्कूल जवळ तरोडा (बु ) खालील मुद्द्यावर पुराव्यासहित सखोल मार्गदर्शन करणार आहेत सर्वांना सुलभपणे आणि बिनाअट अनुसुत जमातीचे एसटी वैधता प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे सर्वांचे आधीसंख्या पद रद्द करून सर्वांना सन्मानाने त्यांच्या मूळ पदावरून नुकसान भरपाई वर्ग केलीच पाहिजे अशा विविध मुद्द्यावर सखोल मार्गदर्शन होणार आहे तरी नांदेड जिल्ह्यातील आदिवासी कोळी महादेव समाज व मन्यारवर समाज संघर्ष समिती नांदेड च्या वतीने आयोजित करण्यात आले

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!