ताज्या घडामोडी

भारम येथून कोविड-19 प्रसार रोखण्यासाठी जनजागृती मोहीमेचा प्रचारक गाडीला येवला पंचायत समितीच्या मा, सभापती लक्ष्मीबाई गरुड यांच्या हस्ते हिरवा झेंडा

*मराठवाडा ग्रामीण विकास* *संस्थेकडून* *भा र म येथे कोविड जन *जनजागृती*मोहीम* दिनांक 3 रोजी मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेकडून येवला तालुक्यातील भारम येथून कोविड-19 प्रसार रोखण्यासाठी जनजागृती मोहीमेचा प्रचारक गाडीला येवला पंचायत समितीच्या मा, सभापती लक्ष्मीबाई गरुड यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला, गेल्या दोन वर्षापासून कोविढ सारख्या महामारीने थैमान घातले होते, परंतु गेल्या काही दिवसात परिस्थिती पूर्वपदावर येताना दिसत असली तरी ,अजूनही कोविड आपल्या देशातून पूर्णपणे गेल्या असल्याने जनतेने काळजी घेण्याची गरज आहे ,त्यामुळे मराठा वाडा ग्रामीण विकास संस्थेत कडून कोविड सारख्या महामारी ला पूर्णपणे घालवण्यासाठी जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली, संभाजीनगर सह नाशिक जिल्ह्यात ही कोविडचा प्रसार रोखण्यासाठी येवला तालुक्यातील भारम येथून प्रसार गाडीचा गरुड यांचा हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रसाराचा शुभारंभ करण्यात आला प्रसंगी युवा नेते विजू भाऊ जेजूरकर यांनी ग्रामपंचायत चा वतीने सहकार्य करण्याचे आश्वसन दिले, ग्रामीण संस्थेचे समुपदेश प्रशांत शिंदे यांनी जागृती वर ग्रामस्थांना माहिती दिली, कोवि ड सारख्या महामारीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी अजूनही प्रत्येकाने लवकरात लवकर लसीकरण करण्याची गरज असल्याचे गरुड यांनी बोलताना सांगितले, या प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने आभार मानण्यात आले प्रसंगी भाऊसाहेब गरुड विजुभाऊ जेजुरकर दत्ताभाऊ जेजुरकर पद्माकर देशमुख सुनील शिंदे रामदास पगारे साईनाथ कराडे संभाजी पांडे प्रकाश गांगुर्डे ज्ञानेश्वर अनेक ग्रामस्थ उपस्थित होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!