ताज्या घडामोडी

चाळीसगाव शहर हादरले ; तरुणाचा खून

चाळीसगाव शहर हादरले ; तरुणाचा खून

प्रतिनिधी शाहिद खान

चाळीसगाव शहरातील पोदार शाळेजवळ एका ३५ वर्ष तरुणाची चाकूचे वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज रविवारी १५ रोजी सायंकाळी ७:०० वाजता उघडकीस आल्याने शहरासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. दिनेश उर्फ भावडु पवार, (वय- ३५) वर्ष असे मयताचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, रविवारी सर्वत्र संक्रांतीच्या उत्सव असतांना शहरातील पोदार शाळेजवळ दिनेश पवार हा तरुण आल्यानंतर काही संशयितांना धारदार शास्त्रने चाकुचे वार करित त्याची हत्या केली.
अतिरिक्तस्त्रावमुळे तरुणाच्या जागीच मृत्यू झाला. खुनाची माहिती कळताच अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शहरचे पोलीस निरीक्षक के.के पाटील व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला आहे. खुन करणाऱ्या आरोपींना निष्पन्न करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते‌.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!