ताज्या घडामोडी

येवला तालुक्यातील सावरगावचे सुपुत्र भारतीय लष्करातील वीर जवान सागर पानमळे यांना वीरगती-*—- भावपूर्ण आदरांजली!* *छगन भुजबळ* *माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य*

*श्रध्दांजली !*

आपल्या येवला तालुक्यातील सावरगावचे सुपुत्र भारतीय लष्करातील वीर जवान सागर पानमळे यांना वीरगती प्राप्त झाली. सावरगाव सारख्या छोट्याश्या गावातून पुढे येऊन त्यांनी शिक्षण पूर्ण केले. देशसेवेची आवड असल्याने त्यासाठी कठोर मेहनत घेऊन ते भारतीय सैन्यदलात रुजू झाले. भारतीय सैन्यदलात त्यांनी अतिशय उत्तम अशी सेवा बजावली. नुकतेच त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतमातेने वीर सुपुत्र गमावला आहे. मी व माझे कुटुंबीय पाणमळे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.

*भावपूर्ण आदरांजली!*

*छगन भुजबळ*
*माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य*

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!