ताज्या घडामोडी

श्रीगुरु शिक्षण प्रसारक मंडळ,येवला संचलित, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट(SICD) या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुरु

श्रीगुरु शिक्षण प्रसारक मंडळ,येवला संचलित, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट(SICD) या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये IIT-JEE/NEET/SB-CET मध्ये शिक्षण घेत असलेल्या JEE-2023 या BATCH चा RESULT नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेमध्ये SICD CLASSES ने संपूर्ण जिल्ह्यात याही वर्षी बाजी मारली आहे.गौरव कदम या विद्यार्थ्याने 99.18 percentile मिळवून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे,यश शिंदे याने 93.95 percentile मिळवून तो व्दितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे,या वर्षी समर्थ इन्स्टिट्यूट चे 16 विद्यार्थी JEE Advanced परीक्षेसाठी Qualify झालेले आहे,आणि यांपैकी सर्व विद्यार्थी Advanced परीक्षा Crack करून देशातील चांगल्या IIT कॉलेज ला ADMISSION मिळवतीलच.या यशाबद्दल या सर्व विद्यार्थ्यांचे समर्थ इन्स्टिट्यूट च्या संचालिका सौ.अर्चना सोनवणे मॅडम यांनी अभिनंदन केले.या प्रसंगी कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचे पालक श्री.शिंदे सर,श्री.शेलार,श्री.कदम हेही उपस्थित होते.यश शिंदे यांचे पालक श्री. शिंदे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोबाईल,टी.व्ही.Social Media विद्यार्थी जीवनात किती घातक आहे,त्याचा वापर किती मर्यादित असावा हे आवर्जून सांगितले व उत्तम मार्गदर्शन केले.याप्रसंगी SICD च्या EXPETIES-नितीन सर(मॅनेजर),चंद्रभूषण सर(PHYSICS),विशाल सर(CHEMISTRY),भनगडे सर(BIOLOGY),मगर सर(MATHS),महेश सर(Accountant),गायत्री मॅडम(OS),सिध्दांत सर(OS),अरुण सर(Librarian),चैतन्य सर(Assistant),अमोल आणि इतर सर्व उपस्थित होते.
साठी सचिन वखारे ,येवला

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!