ताज्या घडामोडी

मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे ला येवला येथे थांबा मिळावा

मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे ला येवला येथे थांबा मिळावा काही दिवसानी देशाचे प्रधानमंञी मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्ये हस्ते वंदे भारत एक्सप्रेस चे शुभारंभ होनार आहेत त्या मध्ये येवला येथे थांबा नाहीत त्या मुळे ऐतिहासिक येवलेकर नाराज झाल्याचे समिकरन दिसतंय येवला हे स्वातञ्यसेनानी ङ तात्याटोपे  यांची जन्म भुमी ,येवला हे डाॅ.बाबासाहेब अंबेडकर यांच्ये पावन स्पर्षभुमी ,याच येवला शसरात डाॅ बाबासाहेब अंबेडकर यांनी प्रतिज्ञा घेतली होती मि हिंदु म्हणुन जन्माला आलो परंतु हिंदु म्हणुन मरनार नाही असी घोषनि केले ली भुमी मुक्ती भुमी येवलाशहरात  आहेत तात्या टोपे सस्मारक येवला शहरात अस हे ऐतिहासिक शहर येवला या ठिकानी वंदे भारत एक्स प्रेस थांबा दिल्यास पर्यटकांना दिलासा मिळेल व येवला दर्शन करुन येवला येथील पैठणी कलष्ट बघावस मिळेल म्हणुन वंदे भारत एक्स प्रेस चा थांबा येवला येथे मंजुर होउन वंदे भारत एक्स प्रेस चा प्रवासाचाणू आनंद द्विगुणित करावा……पोलीस टाईम्स सर्वेक्षण अनुसार जनमत

मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस बाबत मोठ अपडेट ! आता ‘या’ ठिकाणी पण मिळणार थांबा?

 गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. राजधानी मुंबई ते शिर्डी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही वंदे भारत एक्सप्रेस विशेष महत्त्वाची राहणार आहे. खरं पाहता, मुंबईहून साईनगर शिर्डी या ठिकाणी रोजाना हजारो भाविक येजा करतात यामुळे ही वंदे भारत एक्सप्रेस या भाविकांसाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे.

दरम्यान आता या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिर्डी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस चे 10 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या वंदे भारत एक्सप्रेसच्या रूट मॅप बद्दल जर बोलायचं झालं तर ही वंदे भारत एक्सप्रेस मुंबई, शिर्डी, कोपरगाव, मनमाड, नाशिक, ठाणे या मार्गे धावणार असल्याचे रेल्वे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तरी येवला शहरात वंदे भारत एक्स प्रेस चा थांबा मंजुर करुन येवला रेल्वे स्टेशनवर वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे थाबंवावी 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!