ताज्या घडामोडी

बेमुदत कामबंद आंदोलन मागणी : नायब सहसिलदार (राजपत्रित) वर्ग – २ पदाची वेतन श्रेणी व ग्रेड पे- ४८००/- करणे बाबत

महाराष्ट्र राज्य तहसिलदार व

नायब तहसिलदार संघटना

(मुख्यालय नाशिक) शाखा – नाशिक जिल्हा

बेमुदत कामबंद आंदोलन

मागणी : नायब सहसिलदार (राजपत्रित) वर्ग – २ पदाची वेतन श्रेणी व ग्रेड पे- ४८००/- करणे बाबत

दर्जा वर्ग २ मग वेतनश्रेणी वर्ग – ३ ची का ? – प्रिय शेतकरी, कष्टकरी बंधु भगिनींनो, सातत्याने शेतकरी, कष्टकरी, वंचित, मजूर तसेच महिला व जेष्ठ नागरिक यांचे हितसाठी सदैव कार्यरत असणारा महसूल विभाग, व्यापक जनहित लक्षात घेता नेहमीच शासनाकडे नायब तहसिलदार पदाचा दर्जा वर्ग २ राजपत्रित असुनही वर्ग ३ च्या पदाची वेतनश्रेणी असल्याने ती सुधारीत करुन प्रशासनातील इतर समकक्ष पदांचे समान करण्यासाठी सादरीकरण या माध्यमांतून भूमिका मांडत आलेला आहे. मा. मंत्री महोदय, मा. मुख्य सचिव, वेतनत्रुटी समिती यांचे समक्ष तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेने यापूर्वी १९९८ पासुन वांरवार नायब तहसिलदार राजपत्रित वर्ग २ यांना इतर समकक्ष वर्ग – | वेतनश्रेणी लागू करावी यासाठी निवेदन, प्रत्यक्ष भेटी घेवून भुमिका मांडणे २ पदाची करुनही जाणिवपुर्वक संघटनेच्या न्याय मागणीकडे दुर्लक्ष | केल्याने नाईलाजाने तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेला ३ एप्रिल २०२३ पासून बेमुदत कामबंद करण्याचा निर्णय निर्णय घ्यावा लागत आहे. आपणांस होणान्या त्रासाबद्दल मनापासून दिलगीरी व्यक्त करतो. कृपया आपण भूमिका समजून घ्यावी. हि नम्र विनंती.

आपले तहसिलदार व नायब तहसिलदार

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!