ताज्या घडामोडी

येवला येथील लोणारी नगर परिसरात आमदार नरेंद्र दराडे यांच्या प्रयत्नातून भूमिगत गटारी सह रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ

येवला येथील लोणारी नगर परिसरात आमदार नरेंद्र दराडे यांच्या प्रयत्नातून भूमिगत गटारी सह रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी , शालू भागवत, नाना सोनवणे,सुनील पवार ,सनी कुमावत, सुनील लोणारी, अनिल पवार, बाबुराव सोनवणे,सचिन वखारे, कॉन्ट्रॅक्टर निलेश जावळे, व परिसरातील नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!