ताज्या घडामोडी

येवला  येथील लोणारी नगर येथील गणेश मंदिर वर्धापन दिन निमित्ताने सुनील लोणारी यांच्या हस्ते गणरायाला अभिषेक करण्यात आला

सचीन वखारे येवला :-

येवला  येथील लोणारी नगर येथील गणेश मंदिर वर्धापन दिन निमित्ताने सुनील लोणारी यांच्या हस्ते गणरायाला अभिषेक करण्यात आला त्याप्रसंगी गणरायाची मिरवणूक पालखी लोणारी नगर येथून काढण्यात आली त्याप्रसंगी महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याप्रसंगी महाप्रसादाची आयोजन करण्यात आले होतेसुनील लोणारी, भागवत शालू, नाना सोनवणे , दुकळे सर, सचिन वखारे, सुनील पवार, रमेश लाड, सनी कुमावत, दिलीप वखारे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!