ताज्या घडामोडी
येवला नगरपालिका हद्दीतील बदापूर रोड राधानगर विभागातील रहिवाशांना ड्रेनेज लाईन नळ कनेक्शन बाबत माननीय मुख्याधिकारी साहेब येवला नगरपालिका येवला निवेदन देण्यात आले
येवला नगरपालिका हद्दीतील बदापूर रोड राधानगर विभागातील रहिवाशांना ड्रेनेज लाईन नळ कनेक्शन बाबत माननीय मुख्याधिकारी साहेब येवला नगरपालिका येवला निवेदन देण्यात आले सोशल जस्टीस फॉर इंटरनॅशनल सिविल राइट्स कौन्सिल नॅशनल एंटीक्रम अँड ह्यूमन राइट्स कौन्सिल ऑफ इंडिया च्या वतीने निवेदन देण्यात आले उपस्थित
पदाधिकारी अतुल पगारे संजय जाधव सम्राट टाक गणेश पवार दीपक नागपुरे
व इतर पदाधिकारी उपस्थित होते