ताज्या घडामोडी

नाशिक येथे दलित पॅंथरचे* *वर्धापन दिन आठवले साहेबांच्या* *हस्ते संपन्न

*नाशिक येथे दलित पॅंथरचे* *वर्धापन दिन आठवले साहेबांच्या* *हस्ते संपन्न. भारती धिंगान (प्रतिनिधी) नाशिक मिच* खरा बोद्धीष्ट केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदासजी आठवले साहेब यांनी दलित पँथर वर्धापनदिनी दिनांक 10 जुलै 2023 रोजी नाशिक येथे कालिदास नाट्यगृहात म्हंटले. माझ्यावर कोणी किती टीका करत असेल तरीसुद्धा मी कधी कोणाचे नाव घेत नाही. कोणाबद्दल वाईट बोलणं माझ्या मनात नाही. कारण मी खरा बोद्धीष्ट आहे माझ्या मनात पूर्ण पारदर्शीता आहे माझ मन स्वच्छ आहे तुम्हाला माझ्या बद्दल बोलायचे असेल तर बोला पण मी तुमच्या बद्दल बोलणार नाही असे वक्तव्यआठवले साहेबांनी केले. यावेळी नाशिक रि.पा.ई.चे. नाशिक जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे व असंख्य कार्यकर्ते करते उपस्थित होते. व्हिडिओ फोटोग्राफी देवेंद्र रणपिसे यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!