ताज्या घडामोडी

धुळ्यात तलवारीच्या धाकावर दहशत माजवणाऱ्या आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

धुळ्यात तलवारीच्या धाकावर दहशत माजवणाऱ्या आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

प्रतिनिधी शाहिद खान

धुळ्यातील मोहाडी भागात संशयित तलवारीच्या धाकावर दहशत निर्माण करीत असल्याची माहिती धुळे गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने कारवाई करीत ४ हजार रुपये किमतीचे दोन तलवार जप्त केल्या.
या प्रकरणी निखिल शांताराम अहिरे ( वय-२७) रा. दंडेवाला बाबानगर मोहाडी धुळे, यास अटक करण्यात आली.
ही कारवाई धुळे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश राऊत, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसानणे, संदीप सरग, योगेश चव्हाण, प्रकाश सोनार, राहुल सानप, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, आदींचे पथकाने कारवाई केली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!