ताज्या घडामोडी
पतंगाच्या माज्या पासून बचाव करण्यासाठी मोफत मोफत सुरक्षा तार लावण्याचा उपक्रम सुरु.
प्रतीनीधी इंदिरानगर
– पतंगाच्या माज्या पासून बचाव करण्यासाठी मोफत
मोफत सुरक्षा तार लावण्याचा उपक्रम सुरु.
विनयनगर येथील गर्जना युवा प्रतिष्ठान,श्री पंचमुखी हनुमान देवस्थान यांचे वतीने दुचाकी वाहनांला मोफत सुरक्षा तार लावून जीव वाचवण्यासाठी मंडळाने पुढाकार घेतलाआहे.
दुचाकी वाहन धरकांना
नायलॉन माज्या पासून
होणारा अपघात टाळन्य साठी वाहनधरकांना सूरक्षा तार लावायचे असेल त्यानी मंडळाशी संपर्क साधावा असे आवाहनप्रतिष्ठानचे
संस्थापक प्रविण जाधव व पदाधिकारी यांनी आवाहन केले आहे.
अधिक माहिती साठी 9028962793, येथे संपर्क साधवा.