ताज्या घडामोडी

क्रेडिट ॲक्सिस तर्फे जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसी पोलीस स्टेशनला टेबल व खुर्च्या देण्यात आले

क्रेडिट ॲक्सिस तर्फे जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसी पोलीस स्टेशनला टेबल व खुर्च्या देण्यात आले

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव क्रेडिट ॲक्सिस इंडिया फाऊंडेशन तसेच क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील एमआयडीसी पोलीस स्टेशनला एका कार्यक्रमात समारंभपूर्वक पोलिस स्टेशन चे मीटिंग हॉल करिता खुर्च्या व टेबल प्रदान करण्यात आली क्रेडिट एक्सिस इंडिया फाउण्डेशन भारतातील सर्वात मोठी मायक्रो फायनान्स संस्था असून संस्थेचा प्रमुख कार्यक्रम सी एस आर अंतर्गत एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे सर क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लिमिटेड चे क्षेत्रीय अधिकारी संजय द्वासे सर शाखा अधिकारी इमरान शेख उपस्थित होते क्रेडिट ग्रामीण लिमिटेड ही संस्था ग्रामीण भागातील महिलांना बचत गटामार्फत व्यवसायासाठी कर्ज देते ग्रामीण फाउंडेशन या संस्थेमार्फत गुणवंत विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती तसेच इतर अनेक सामाजिक कार्यक्रम घेत असते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!