ताज्या घडामोडी

शिवराम कचरु लहरे यांनी केली सर्वे नंबर २१० कातुरे वस्ती मातुलठण सरकरी नाल्या वरील अतिक्रमण हटविण्याची मागणी  

शिवराम कचरु लहरे यांनी केली सरकरी नाल्या वरील अतिक्रमण हटविण्याची मागणी

खालील प्रमाणे

मे,जिल्हाधिकारी साहेब
जिल्हाधिकारी साहेब यांच्ये कार्यालय नाशिक
विषय :- सर्वे नंबर २१० लगत चे सरकारी नाल्यावरील अतिक्रमण हटविणे बाबत
अर्जदार शिवराम कचरु लहरे रा.कातुरे वस्ती मातुलठाण ता.येवला जि.नाशिक मोबाइल नंबर 9637339303
महोदय
उपरोक्त विषयी आपल्या सेवेत सादर करतो किामि आनेक वर्षा पासुन सर्वे नंबर २१० शेती जवळील सरकारी नाल्यावरील अतिक्रम हटविणे बाबत येवला तहसिलदार यांच्या कडे मागनी करत आहेत !सदर अतिक्रमण धन दांडगेाशेतकरी यांनी केले आसल्या मुळे शासकिय अधिकारी हे सदर शेतकरी चे दबावास बळी पडुन सदर अतिक्रमणीत नाला मोकळा करत नाहीत सदर शेतकरीने सदर नाला बंद करुन त्यात विहीर व बोअर वेल घेउन नाला मध्ये माती भरुन त्या ठिकानी शेती करत आहेत ज्या मुळे शासकिय व सार्व जनिकानुक्सान होत आहेत ,त्यात माझी वहीवाट सुद्धा बंद केली आहेत …दूसरी कडे नाला ही बंद केला आहेत ,माझ्या मेंदुचे आॅपरेशन झाले मुळे मि सतत आजारी आस्तो माझे वय आज रोजी ६० वर्ष आहेत ,मला मुलं बाळ काहीच नाहीत मि नि संतान आहेत,मला पाठबळ कुणाचेही नाहीत याचा फायदा घेउन तहसिलदार ,मंडळ अधिकारी!तलाठी ,व प्रशासन ही माझे म्हणणे ऐकुन घेत नाहीत ,माझ्ये तक्रारी प्रमाणे अतिक्रमण काढले जात नाहीत ,तरी मे,साहेब आपल्याकडे तळमळी ने व्याकुळ मनाने हात जोडुन विनंती करतो की सदर नाला हा शासकिय खर्चाने मोजमाप होउन शासकिय खर्चाने अतिक्रमण हटउन खुला करण्यात यावा …कमित कमि मि जिवंत आहेत त्या पुर्वि तरी सदर अतिक्रमण हटउन सरकारी नाला हा नगरसुल येवला रोड ला खेटुन आहेत ,करीता त्वरीत पाहनी करुन अतिक्रमण हटविण्याचे आदेश द्यावे सर ,मि पाठपुरावा केला तर मला म्हणतात मंडळ अधिकारी यांना अर्ज पाठविला आहेत ,मंडळ अधिकारी यांना विचारले तर म्हणतात तलाठी तुमच्याकडे येतील तुम्हाला पञ देतील असे आठ ते दहा वर्षा पासुन माझ्यासी छळ होत आहेत ,करीता दस्तुर खुद मा,जिल्हाधिकारी साहेब यांनी शासकीय मालमत्ता चे रक्षण,सरक्षण व निगा राखण्या साठि स्व अधिकाराचा वापर करुन संबधित अधिकारी यांना सक्तीचा आदेश देउन पावसाळा सुरु होण्या पुर्विच सर्वे नंबर २१० लगत चा सरकारी नाला १००%खुला करण्यात यावा नम्र विनंती
आपला विश्वासु
अर्जदार :- शिवराम कचरु लहरे ,रा.कातुरे वस्ती मातुलठाण ,ता.येवला जि.नाशिक महाराष्ट्र मो.नंबर-9637339303
{सदर अर्जदार हे गरीब जेष्ट नागरीक शेतकरी

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!