ताज्या घडामोडी

येवला तालुका पोलीसांचे विरोधात काळे झेंडे हातात घेउन निषेध

[ राजापुर, ता. येवला येथील ********अल्पवयीन या सोळा वर्षीय मुलीवर झालेल्या अपहरणा चे कडक कार्यवाही साठी येवला येथे, भव्य मोर्चा, नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी :- (डॉ. शेरूभाई मोमीन, येवला ):- मौजे राजापूर ता येवला येथील सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मुलगी , मुस्कान अस्लम भाई सैय्यद, या सोळा वर्षीय मुलीला, राजापूर ता. येवला, येथील घरात घुसून दांडगाई ने, दम बाजी करून अपहरण करून पळून नेले आहे हे कृत्य करणारा, व्यक्ती , सराईत गावगुंड तडीपार सराईत गुन्हेगार 4 जिल्हा बाहेर तडीपार, व्यक्ती मुख्य आरोपी, अमोल उर्फ ( भावडया ) दिलीप वाघ , हल्ली मुकाम राजापूर ता. येवला, या गुन्हेगारावर मोठया प्रमाणे, अनेक ठीक – ठिकाणी, कलमा दाखल असलेल्या येवला तालुका पोलीस ठाणे रजिस्टर क्रमांक, 104 / 20, 23, याप्रमाणे नोंद असून गेल्या तीन महिन्यापासून दप्तर दिरंगाई व सदर मोकाट आरोपीस पकडण्यासाठी व. कडक कार्यवाही साठी, हालगर्जीपणा व. जाणून बुजून दपतर दिरंगाई टाळाटाळ करणाऱ्या प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी दिनांक 1 मे महाराष्ट्र दिन, रोजी सकाळी ठीक दहा वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, भव्य मोर्चा तहसील कार्यालय येवला येथे काढण्यात आला यावेळी राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रियाज खान पठाण, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष, महेंद्र पगारे, हैदरभाई सैय्यद, रामभाऊ केदार, स्वाभिमानी सेना महाराष्ट्र मुस्लिम महासंघाचे , नाशिक जिल्हाध्यक्ष जनसेवक डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, भगवान उगले, मोबीन मुलतानी, समीरभाई सैय्यद, धर्मराज अलगट, वाल्मिक वाघ, ऐकराम खान, मोज्जम शेख, जलील शेख, सुनील वाघ, लतीफ शेख, विजय घोडेराव, शरीफभाई शेख पंढरीनाथ घुगे, दत्ता सानप, उत्तर महाराष्ट्र संघटक काझी सलीम, शाकीर शेख, उस्मान शेख, मुबारक शेख, राजापूर येथील सरपंच सुभाष एकनाथ वाघ, अनिस भाई सय्यद हारून शेख, रहेमान शेख, अंजुम अस्लम सैय्यद, अनिता जाधव, महेरूनीसा सैय्यद, यासिनबाबा मलंग, महेबूब शेख, गजानन बोराडे, तौसिफ़ शेख,  सर्व सदस्य कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
[ या कार्यक्रमाचे भारत मातेचे वीर चक्र विजेते कचरू साळवे यांच्या हाताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून पोलिसांच्या विरोध निषेधार्थ मोर्च्याची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी साहिल बॅटरीचे मालक साबीर खान तसेच वाजुद्दीन पैलवान यांची प्रमुख उपस्थिती होती

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!