ताज्या घडामोडी

अण्णासाहेब हेमंत गागरे वय 42 वर्ष पद तालुका कृषी अधिकारी (वर्ग- 2 राजपत्रित) सिन्नर तालुका (अतिरिक्त कार्यभार निफाड तालुका) जिल्हा नाशिक रा. प्राइड ग्लोरी अपार्टेंट, नाशिक रोड, नाशिक लाच प्रकुरणी अटक

Res Sir
*यशस्वी सापळा कारवाई*
▶️ *युनिट -* नाशिक
▶️ *तक्रारदार-* पुरुष, वय-51 वर्ष.
▶️ *आलोसे*:- अण्णासाहेब हेमंत गागरे वय 42 वर्ष पद तालुका कृषी अधिकारी (वर्ग- 2 राजपत्रित) सिन्नर तालुका (अतिरिक्त कार्यभार निफाड तालुका) जिल्हा नाशिक रा. प्राइड ग्लोरी अपार्टेंट, नाशिक रोड, नाशिक
▶️ *लाचेची मागणी*- 4,00,000/-₹
*तडजोडी अंती*-
2,00,000/-₹
दि.21/4/2023
▶️ *लाच स्वीकारली*- पहिला हफ्ता म्हणून 50,000/- ₹
दि.21/04/2023
▶️ *लाचेचे कारण* – यातील तक्रारदार हे सिन्नर एमआयडीसी या ठिकाणी शेती यंत्रे व अवजारांचे उत्पादन करतात. त्यांनी उत्पादित केलेल्या यंत्रे व अवजारांच्या खरेदीवर शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून अनुदान वितरित करण्यात येत असते. परंतु आलोसे यांनी तक्रारदाराकडून उत्पादित केलेली यंत्रे ही अनुदानास पात्र नसल्याचे भासवून तक्रारदार यांना त्यांनी उत्पादित केलेल्या यंत्रावर कृषी विभागाकडून अनुदान मिळवून देण्याकरिता आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडून रू 4,00,000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती रू 2,00,000/- लाच घेण्याचे निश्चित केले व त्यातील लाचेचा पहिला हफ्ता रू 50,000/- आलोसे यांनी पंचासमक्ष स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

▶️ *आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी :-*
मा. सचिव (कृषि), महाराष्ट्र शासन, म. रा. मुंबई.
▶️ *सापळा अधिकारी*
DySP अभिषेक पाटील,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक मो. 8888881449

▶️ *सापळा पथक*- ASI सुखदेव मुरकुटे, PN मनोज पाटील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक

▶️ **मार्गदर्शक* –
**मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर*
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक
मो.न. 9371957391
*मा. श्री.नारायण न्याहाळदे* अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र, नाशिक.
मो.न. 9823291148
**मा.श्री. नरेंद्र पवार* वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक.
मो.न. 9822627288.
—————————
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.
दूरध्वनी क्रमांक-
02532578230,
02532575628
*टोल फ्री क्रमांक १०६४ .*

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!