ताज्या घडामोडी

मराठा आरक्षण सुद्धा केंद्र व राज्य सरकारने द्यायला पाहिजे

मग मराठा आरक्षण सुद्धा केंद्र व राज्य सरकारने द्यायला पाहिजे ना! केंद्रात व राज्यात यांची च सत्ता आहे ना! मराठा आरक्षण साठी विशेष अधिवेशन लोकसभा राज्य सभा तसेच महाराष्ट्रात विधान सभा व विधान परिषदेचे अधिवेशन घ्या ना! तामिळनाडू साठी कसा वैकंया नायडू ने हट्ट विशेष अधिवेशना साठी धरला होता. तो भा.ज.पा.ने मान्य करुन विशेष अधिवेशन बोलावून त्यांच्या आरक्षणासाठी कशी तडजोड केली तशी मराठा आरक्षणासाठी करणार आहात की नाहीत.? नाहीतर आम्ही मराठे भा.ज.पा.ला या महाराष्ट्राच्या मातीतून हद्दपार च करु मग गद्दारांचा ही पाला पाचोळा झालेला दिसेल.उठ मराठा जागा हो भविष्यातील आपल्या पिढी साठी आरक्षणाचा धागा हो. आज E,W.S, चा सुद्धा लवकर फायदा मिळत नाहीत.म्हणून सर्व मराठा समाज सरसगट कुणबी करावा ही मी मागणी मराठा समाजाच्या वतीने केंद्र व राज्य शासनास करीत आहेत. आपलाच समाज बांधव ः चंद्रमोहन मोरे पाटील.यांची वट्सअप पोष्ट वायरल

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!