ताज्या घडामोडी

अॅड शाहुराजे माणिकराव शिंदे यांची खा.शरदचंद्र पवार यांच्ये सुचनानुसार युवक प्रदेश उपाध्य पदी निवड करण्यात आली

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

महाराष्ट्र प्रदेश महेबुब शेख प्रदेश अध्यक्ष

(राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र राज्य)

दि.१७/०७/२०२३

: नियुक्ती पत्र देउन अॅड शाहुराजे माणिकराव शिंदे यांची युवक प्रदेश उपाध्य पदी निवड करण्यात आली

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय आ. श्री. जयंतराव पाटील साहेब यांच्या मान्यतेने आपली राष्ट्रवादी युवक काँग्रेस संघटनेमध्ये खालीलप्रमाणे प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत.

आदरणीय खा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य युवकांच्या विकासात आपण भरीव कार्य कराल व पक्ष संघटना मजबुतीने उभी कराल ही अपेक्षा!

क्र.

नाव

पद

मोबाईल क्रमांक

श्री. अतुल पाटील

श्री. राहूल शेलार

प्रदेश उपाध्यक्ष

प्रदेश उपाध्यक्ष

९०११३४०००७ ९८२२७७६६३३

श्री. शाह शिंदे

श्री. गणेश गायधनी

प्रदेश उपाध्यक्ष

नाशिक प्रा. युवक कार्याध्यक्ष

९८२२९१४४७४

श्री. गोरख ढोकणे

प्रदेश सचिव

७०२००५०७९५

९६०४०५३९९१

सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन !

आपला.

(महबूक शेख)

कार्यालयः राष्ट्रवादी भवन, ठाकरसी हाऊस, जे. एन. हेडेरीया रोड, बलाई इस्टेट, मुंबई-४००००१, फोन : ३५३४ ७०० / ०१ फॅक्स : ३५३४७

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!