ताज्या घडामोडी

प्रत्येक तालुक्यात स्रामनेर शिबिर व नवदित स्रामनेर संघातील 50-60 धम्माचे प्रचारक व धम्म प्रसार कार्य चालू

आज दिनांक 27/4/2023 रोजी पूज्य भंते खेम धम्म उपाध्यक्ष महा संस्कार विभाग दि बुध्दी सोसायटी ऑफ इंडिया व BMA ग्रुप मा.मोहनभाऊ अधांगळे राष्ट्रीय संघटक यांनी नाशिक जिल्यातील प्रत्येक तालुक्यात 10 भगवान बुध्द यांच्या मूर्ती वितरित संबंधी प्रत्येक तालुक्यात स्रामनेर शिबिर व नवदित स्रामनेर संघातील 50-60 धम्माचे प्रचारक व धम्म प्रसार कार्य चालू आहे 2 मे 2023 रोजी गोल क्लब मैदान नाशिक या ठिकाणी 120 बुध्दाच्या मूर्तीचे वितरण करण्यात येणार आहे व या प्रसंगी तपुवन ते गोल क्लब मैदान या ठिकाणी मिरवणूक निघणार आहे येवला तालुक्याचे स्रामनेर नेतृत्व भंते भरद्वाज व भंते खेम धम्म यांच्या मार्गदर्शनाखाली 50 स्रामनेर भंते लोकांच्या उपस्थित आड सुरेगाव या ठिकाणी उपस्थित झालं व या ठिकाणी भंते खेम धम्म यांनी बुद्ध वंदना सुत पठण करण्यात आले नंतर भोजन घेण्यात आले सायंकाळी आडसुरेगाव धम्म उपासक उपसिका यांना धम्म देशन देण्यात आले सर्व एक दिवसीय भोजन उपहारचे नियोजन भीम रत्न ग्रुप आडसुरेगाव यांनी केली व संघाचे स्वागत मोठ्या उत्साहाने करण्यात आले
पुढील प्रवास हा येवला मुक्ती भूमी ते नाशिक गोल क्लब मैदान या मार्गाने परिक्रमा करणार आहे या सर्व कार्यक्रमाचे चित्र कारण प्रशांत शिंदे यांनी पोलीस टाईम ट्वेंटी फोर न्यूज संतोष गायकवाड येवला

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!