ताज्या घडामोडी

आडगाव रेपाळ येथे बांधकाम कारागीरासाठी आरोग्य शिबिर संपन्न*

*आडगाव रेपाळ येथे बांधकाम कारागीरासाठी आरोग्य शिबिर संपन्न*
तालुक्यातील आडगाव रेपाळ येथे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष तसेच बांधकाम आरोग्य विभाग नाशिक यांच्या संयुक्त विधमाने हे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले या शिबिराचे उदघाटक पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्रभाऊ पगारे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तालुक्यातील 465 बांधकाम कारागीर व त्यांच्या घरातील लोकांनचा मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच मोफत गोळ्या औषध देण्यात आले या शिबिराचे सर्व नियोजन नवनाथ पगारे शंकर गायके रामकृष्ण निकम यांनी केले होते आरोग्य विभागाचे युवराज साळुंखे व इंदा लॅब नाशिक व मनमाड यादी टीम सेवा करण्यासाठी उपस्थित होती
यावेळी सरपंच सौ.सुनिता तुकाराम गुंजाळ मनमाडचे माजी नगरसेवक संजय भालेराव प्रहारचे अमोल फरताळे दत्तात्रय पवार (विंचुर)विनोद त्रिभुवन यादी मान्यवर उपस्थित होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!