ताज्या घडामोडी

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून येवला शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी*

*मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून येवला शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी*

*नाशिक,येवला, दि.२३ सप्टेंबर :-* राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज येवला शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी दिल्या. यावेळी श्री गणेशाचे पूजन करत दर्शन घेतले. तसेच उपस्थित नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.content/uploads/2023/09/IMG-20230924-WA0019.jpg” alt=”” width=”1280″ height=”853″ class=”aligncenter size-full wp-image-6343″ />

यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते श्री.रामेश्वरम् मंदिर देखाव्याचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, शहराध्यक्ष दिपक लोणारी, माजी नगरसेवक प्रवीण बनकर,अल्केश कासलीवाल, राजेश भांडगे, प्रवीण पहिलवान, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, संतोष खैरनार, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, सुभाष गांगुर्डे, मलिक मेंबर,सुनील जाधव, हेमंत, हलवाई, जयंत खांबेकर, राम तूपसाखरे, देविदास दराडे, आनंद सरोदे, बली कुमावत, सिताराम दारूणकर, गोटू मांजरे, नंदू नागपुरे, विशाल परदेशी, राजू लोणारी, अनिकेत लावरे, कृष्णा लावरे, सचिन इंगळे, संतोष परीदेशी, पियुष पटेल, सचिन मोरे, मयूर व्यवहारे, रोहित पहिलवान, दयानंद जावळे, सुनील गवळी, चेतन लोणारी, योगेश खैरनार, सचिन सोनवणे, सुमित थोरात, गणेश गवळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.e

मंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला शहरातील काटा मारुती तालीम संघ, शिवपुत्र गणेश मित्र मंडळ, संत नामदेव व्यायाम शाळा, न्यू डिस्को फ्रेंड सर्कल, संतोष सोशल ग्रुप, जाईचा मारुती तालीम संघ, एस.एम.ग्रुप, गंगादरवाजा मित्र मंडळ, जय बजरंग मित्र मंडळ, नवजीवन मित्र मंडळ, शिवशक्ती मित्र मंडळ, छत्रपती ग्रुप, धोंडीराम वस्ताद तालीम, महाकाली बॉईज, त्रिमूर्ती फ्रेंड सर्कल, लक्ष्मी नारायण मित्र मंडळ, मोदकेश्वर मित्र मंडळ, आझाद हिंद तरुण मित्र मंडळ, दक्षिण मुखी गणेश मित्र मंडळ, बिच्छू ग्रुप, पहिलवान पुत्र ग्रुप, न्यू तुफान फ्रेंड सर्कल, जय महाराष्ट्र मित्र मंडळ, शिवराजे गृप या श्री गणेश मंडळांना भेटी दिल्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!