ताज्या घडामोडी

दानोळीत सापडला मांडुळ जातीचा सर्प (म्हमडूळ)*

दानोळीत सापडला मांडुळ जातीचा सर्प (म्हमडूळ)*
प्रतिनिधी दानोळी . संदिप चौगुले

सूरज नदाफ यांच्या शेतात मासे पकडण्याची जाळी पडलेली होती त्यात माडुळ जातीचा सर्प अडकला होता याची माहिती सर्पमित्र रियाज नदाफ (आर के मिस्त्री) यांना फोन करून याची माहिती दिली ,रियाज नदाफ यांनी तत्काळ जागेवर जाऊन सर्प कोणता आहे याची माहिती घेतली त्यावेळी त्यांनी माडुळ जातीचा सर्प असल्याची माहिती सांगितली तसेच हा सर्प जादुटोण्यासाठी उपयोग केला जातो त्यामुळे याची करणी बाधा करणेसाठी लाखो,कोटीच्या घरात याची विक्री केली जाते असे
सांगितले जाते.
सर्पमित्र रियाज नदाफ यांनी प्रदीप सुतार (वन्यजीवन बच्याव प्रमुख)यांना फोन करून याची माहिती सांगितली त्यांनी तत्काळ जागेवर जाऊन याची शहानिशा केली त्या नंतर त्यांनी जाळीत अडकलेला सर्प अगदी योग्य पद्धतीने त्याची सुटका केली व वनविभाग यांच्या ताब्यात दिला या साठी सोफियान वडगावे,सूरज नदाफ,उमेश चव्हाण,यांनी सहकार्य केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!