ताज्या घडामोडी
साईनाथ मंदिर ट्रस्ट येवला येथील साईबाबा मंदिरा आयोजित केलेल्या साई भंडारा कार्यक्रमास राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा.ना.छगनरावजी भुजबळ साहेब यांनी भेट दिली.
सचिन वखारे:-
साईनाथ मंदिर ट्रस्ट येवला
येथील साईबाबा मंदिरा आयोजित केलेल्या साई भंडारा कार्यक्रमास राज्याचे माजी उपमुख्यमंत्री
मा.ना.छगनरावजी भुजबळ साहेब यांनी भेट दिली. त्यावेळी सत्कार करताना महेश काबरा सुनील लक्कडकोट मंदिर ट्रस्टचे कार्यकर्ते आधी उपस्थित होते.यावेळी मंदिरात साईबाबा यांचे दर्शन घेत उपस्थित नागरिकांना शुभेच्छा दिल्या.