ताज्या घडामोडी
मनमाड – फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच च्या वतीने विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिन साजरा
मनमाड – फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच च्या वतीने विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिन साजरा करण्यात आला, या वेळी, मनमाड शहर पोलीस ठाणे सहाय्य्क पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते साहेब, व नाईक हायस्कुल चे शिक्षक श्री सुधीर पाटील सर यांच्या हस्ते सावित्राबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले,
या वेळी मंच चे अध्यक्ष बेग साहब, राजा भाऊ आहिरे, न, पा, चे दीपक पांडे, शरद घुसळे, पप्पू भाई, धर्मेंद्र भाई, इस्माईल पठाण, राजू शाह, राजा भाऊ लुनावत, अब्बास भाई, राजू खालसे, आदी मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमाचे आयोजन सूत्रसंचालन फिरोज शेख यांनी केले,