ताज्या घडामोडी

भाडे त्वरीत अदा करावे अन्यथा दि. १५ जून २०२३ रोजी उर्दु शाळेला कुलूप लावण्यात येईल

प्रति,

दि. १३/०६/२०२३

मा. गटविकास अधिकारी साहेब, पंचायत समिती, येवला जि. नासिक यांचे सेवेशी,

विषय: इमारत भाडे मिळणेबाबत.

अर्जदार : चाँद फकिर मस्जीद ट्रस्ट येवला

महोदय,

आम्ही विनंतीपुर्वक अर्ज करतो की, चाँद फकिर मस्जिद ट्रस्ट ची जागा जि.प. उर्दु शाळा मुली २ ही भाडे तत्वावर दिलेली असून मागील २ वर्षाचे भाडे बाकी आहे. अनेकवेळा अर्ज देवून सुद्धा काही कारवाई होत नाही व उडवाउडवीची उत्तरे

देत आहे.

तरी मे. साहेबांनी आमच्या अर्जावर स्वतः लक्ष देऊन भाडे त्वरीत अदा करावे ही विनंती. अन्यथा दि. १५ जून २०२३ रोजी शाळेला कुलूप लावण्यात येईल याची नोंद घ्यावी व याची सर्व जबाबदारी मा. गटविकास अधिकारी साहेब यांची राहील.

कळावे.

आपले नम्र,

13106/2023

Reg No

CHAND FARIR MASJID JAL YEOLA DIST NASHIK MSEB-252/2010 DI 14/03/2010 YEOLA

या प्रमाने एक निवेदना द्वारे मस्जीद व्यावस्थापना तर्फे शशाळेला कुलुप लावण्याचा ईशारा देण्यात आला आहेत

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!