ताज्या घडामोडी

येवला शहरात व तालुक्यात भाजपा सदस्य अभियान नव मतदारांचा उत्सफुर्त प्रतिसाद

*येवला शहरात व तालुक्यात भाजपा सदस्य अभियान*
_कुणाल भावसार_
_उपाध्यक्ष भाजपा येवला शहर_
_साथ आये देश बनाये….._
देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी जी व राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ,तसेच जिल्हा अध्यक्ष केदा नाना आहेर ,जिल्हा सरचिटणीस सुनील बच्छाव सर, यांच्या सूचनेनुसार व जिल्हा कोषाध्यक्ष प्रमोदजी संस्कार, विणकर आघाडी प्रदेश संयोजक मनोज जी दिवटे, शहराध्यक्ष तरंग गुजराती , शहर कोषाध्यक्ष पुरुषोत्तम राहणे , संघटन सरचिटणीस बापूसाहेब गाडेकर , सरचिटणीस कुणाल क्षीरसागर , सरचिटणीस राधेश्याम परदेशी यांच्या सहकार्याने

येवला शहरात व येवला तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाजपा सदस्य नोंदणी अभियान घेण्यात येत आहे येवला शहराचे उपाध्यक्ष कुणाल राजेंद्र भावसार हे प्रत्येक घरात गल्लीत वार्डात प्रभागात गावात फिरून भाजपा सदस्य नोंदणी अभियान प्रक्रिया राबत आहेत
8980808080 या नंबर वर मिस कॉल देऊन आपले भाजपा सदस्यांनी पूर्ण करून घेत आहे
नोंदणी झाल्यानंतर तो व्यक्ती भाजपा पार्टीचा प्राथमिक सदस्य बनतो


नवीन तरुण व तरुणी या अभियानामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे व आपल्या भाजपाच्या प्राथमिक सदस्य झाल्याचाही त्यांना आनंद होतोय
व तेच तरुण तरुणी आपल्या कुटुंबाला, नातेवाईकाला ,मित्र ,मंडळाला ,माहिती सांगून व त्यांनाही या अभियानामध्ये व भाजपाच्या प्राथमिक सदस्य नोंदणी मध्ये सहभागी करून घेत आहेत
व ते बोलत असताना आमचा देशाचा नेता फक्त नरेंद्र भाई मोदी जी असतील असेही या अभियानातून अनेक नवनवीन तरुण-तरुणी व त्यांच्या नातेवाईकांनी बोलताना सांगितले
तसेच उपस्थिती म्हणून ओबीसी जिल्हा सरचिटणीस रत्नाताई गवळी, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष कविता गोसावी , शहर उपाध्यक्ष वैशाली कवडे , रोहित दानेज , आधी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!