ताज्या घडामोडी

मा.ना.श्री.छगन भुजबळ,मंत्री,अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण,महाराष्ट्र राज्य यांचा* *गुरुवार दि १४ मार्च २०२४ रोजीचा दौरा कार्यक्रम.- विविध ठिकाणी विकासकामांचेउदघाटन,लोकार्पण,शुभारंभ,मंञी भुजबळ यांच्या हस्ते आज ,

*मा.ना.श्री.छगन भुजबळ,मंत्री,अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण,महाराष्ट्र राज्य यांचा*
*गुरुवार दि १४ मार्च २०२४ रोजीचा दौरा कार्यक्रम.*
—————————————————-
*गुरुवार, दि. १४ मार्च २०२४*

*▫️सकाळी – ११.००*
शिरवाडे (वाकद) ता. निफाड, जि.नाशिक येथे आगमन व 👇

*१) जलजीवन योजनेंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा योजना लोकार्पण. (र. रु. १३ कोटी)*

*२) खेडलेझुंगे कोळगांव कानळद शिरवाडे वाकद रस्‍ता (प्रजिमा १०५) किमी ९/०० ते १४/७००, १९/३०० ते २१/८०० ची सुधारणा करणे ता. निफाड जि. नाशिक पैकी भाग रामा-७ ते शिरवाडे वाकद याचे लोकापर्ण. (सा.बां.) (र. रु. २५६.५० लक्ष)*

*३) अनु. जाती व नवबौद्ध घटकांचा विकास करणे योजनेअंतर्गत संविधान सभागृह बांधकाम करणे कामाचे भुमीपूजन (र. रु. १२ लक्ष)*

*४) जिल्‍हा परिषद शाळेस संरक्षक भिंत बांधणे (MREGS अंतर्गत) उद्धाटन (र. रु.८.५० लक्ष)*

*५) जिल्‍हा क्रिडा विभाग अंतर्गत ग्रीन जिम करणे उद्घाटन. (र. रु. ५ लक्ष)*

*६) जनसुविधा योजनेंतर्गत*
*स्‍मशानभुमी अनुषांगिक कामे करणे* *लोकार्पण (र. रु. १० लक्ष)*

*७) अनु. जाती व नौवबौद्ध घटकांचा विकास करणे अंतर्गत रस्‍ता कॉक्रिटीकरण लोकार्पण (र. रु. ५ लक्ष)*

*८) ठक्‍करबाप्‍पा आदिवासी विकास योजनेंतर्गत प्रभावती नगर अंतर्गत रस्‍ता कॉंक्रिटीकरण करणे कामाचे भुमीपुजन. (र. रु. १५ लक्ष)*

*९) रामा-७ ते शिरवाडे वाकद ते तालुका हद्द रस्‍ता (प्रजिमा १०५) किमी २१/०० ते २४/०० रस्‍त्‍याची सुधारणा करणे ता. निफाड कामाचे भुमीपूजन. (सा.बां.) (र. रु..२५० लक्ष)*

*१०) स्‍वच्‍छ भारत निगम अंतर्गत सार्वजनिक शौचालय बांधणे लोकार्पण. (अं.किं. ४.६० लक्ष)*

*११) ग्रामपंचायत स्तर 15 वा वित्‍तआयोग योजने अंतर्गत जि.प. शाळा पाण्‍याची टाकी बांधकाम कामाचे भुमीपूजन. (र. रु १.४१ लक्ष)*

*१२) ग्रामपंचायत स्‍तर १५ वा वित्‍तआयोग योजने अंतर्गत पाण्‍याची टाकी बांधकाम करणे कामाचे भुमीपूजन. (र. रु. ३.९० लक्ष)*

*१३) ग्रामपंचायत स्‍तर १५ वा वित्‍तआयोग योजने अंतर्गत २१ खोल्‍या बेघर वस्‍ती भुमीगत गटार करणे कामाचे भुमीपूजन. (र. रु. ३.२८ लक्ष)*

*१४) ग्रामपंचायत स्‍तर १५ वा वित्‍तआयोग योजने अंतर्गत प्रभावती नगर वाकद रोड सोलर स्ट्रिट लाईट बसविणे लोकर्पण. (र. रु. १.६४ लक्ष)*

*१५) शिरवाडे वाकद ता. निफाड येथे मुलभूत सुविधा (२५१५) योजनेंतर्गत गोरक्ष मंदिर परिसरात सभामंडप बांधणे कामाचे भुमीपूजन. (र. रु. १५ लक्ष)*

*१६) शिरवाडे वाकद ता. निफाड येथे मुलभूत सुविधा (२५१५) योजनेंतर्गत मराठी शाळा ते कुर्ला नाल्‍यापर्यंत नाला मजबुतीकरण करणे कामाचे भुमीपूजन. (र. रु.१० लक्ष)*

*१७) शिरवाडे वाकद ता. निफाड येथे अनु. जाती वस्‍तीमध्‍ये सामाजिक न्‍याय अंतर्गत रस्‍ता कॉक्रिटीकरण कामाचे लोकार्पण. (र. रु. १० लक्ष)*

*१८) शिरवाडे वाकद ता. निफाड येथे मुलभूत सुविधा (२५१५) योजनेंतर्गत सामाजिक सभागृह लोकार्पण. (र. रु. १० लक्ष)*

*१९) शिरवाडे वाकद ता. निफाड येथे सामाजिक न्‍याय अंतर्गत अनु. जाती व नौवबौद्ध वसतीमध्‍ये संविधान सभागृ‍ह बांधणे कामाचे भुमीपूज. (र. रु. २० लक्ष)*

*▫️दुपारी -* १२.०० वाकद ता. निफाड येथे आगमन व 👇

*१) जलजीवन मिशन अंतर्गत पाण्‍याची टाकी बांधणे लोकार्पण (र. रु. ५३.५० लक्ष)*
*२) जनसुविधा योजनेंतर्गत मुस्लिम कब्रस्‍तान बांधणे लोकर्पण (र. रु. १० लक्ष)*
*३) ठक्‍कर बाप्‍पा योजनेंतर्गत लक्ष्‍मी माता मंदिरासमोर सभागृह बांधणे कामाचे लोकार्पण(र. रु. १२.५० लक्ष)*
*४) मुलभूत सुविधा योजनेंतर्गत देवगांव फाटा येथे विरोबा मंदिराजवळ सभागृह बांधणे लोकार्पण.(र. रु. १५ लक्ष)*
*५) जनसुविधा योजनेंतर्गत स्‍मशानभूमी शेड व पेव्हर ब्‍लॉक बसविणे कामाचे लोकार्पण (र. रु.१० लक्ष)*
*६) ठक्‍करबाप्‍पा आदिवासी विकास योजनेंतर्गत आदिवासी वस्‍तीत रस्‍ता कॉक्रिटीकरणे कामाचे लोकार्पण (र. रु. ८ लक्ष)*
*७) वाकद ता. निफाड येथे तलाठी कार्यालय बांधकाम करणे कामाचे भुमीपूजन. (र. रु. ३० लक्ष)*
*८) वाकद ता. निफाड येथे सामाजिक न्‍याय अंतर्गत अनु. जाती वस्‍तीमध्‍ये रस्‍ता कॉक्रिटीकरण करणे कामाचे लोकार्पण. (र. रु. १० लक्ष)*
*९) वाकद गांव ते जुना वाकद फाटा स्‍थानिक विकास निधी अंतर्गत रस्‍ता कॉक्रिटीकरण करणे कामाचे भूमीपूजन (र. रु. १९.६९ लक्ष)*
*१०) वाकद ता. निफाड येथे स्‍थानिक विकास निधी अंतर्गत खंडेराव महाराज मंदिरासमोर सभामंडप बांधणे कामाचे भुमीपूजन. (र. रु. १५ लक्ष)*
*११) वाकद ता. निफाड येथे मुलभूत सुविधा योजनेंतर्गत वाकद देवगांव फाटा बिरोबा मंदिरासमोर सभामंडप बांधणे कामाचे भुमीपूजन. (र. रु. १५ लक्ष)*

*१२.३० – श्री. नानासाहेब विश्‍वनाथ सांगळे, माजी सरपंच, सत्यगांव यांच्‍या निवासस्थानी सदिच्‍छा भेट.*
स्‍थळ – सत्‍यगांव ता. येवला

*▫️०२.०० संपर्क कार्यालय येवला येथे आगमन व राखीव*

*०२.३० – अधिकाऱ्यानं समवेत आढावा बैठक*

*०३.३० रोकडोबा हनुमान मंदिर, बदापूर रोड, येवला येथे आगमन व रोकडोबा हनुमान मंदिर परिसरात सभामंडप बांधणे कामाचे भुमीपूजन . (र.रु. १५० लक्ष)*

*४.०० हुतात्‍मा स्‍मारक, येवला येथे हुतात्‍मा स्‍मारक येथे स्‍तंभ बांधणे व अनुषांगिक विकासकामे करणे कामाचे भुमीपूजन. (र.रु. २६.३९)*

*०४.३० गंगादरवाजा, येवला येथे आगमन व येवला शहरातील गंगादरवाजा भागात राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज प्रवेशद्वाराचे बांधकाम करणे कामाचे भुमीपूजन*

*०४.४५ भिमालय, कोटमगांव रोड, येवला येथे आगमन व येवला शहरातील प्रभाग क्र. १२ अनु.जातीवस्‍तीमधील भिमालयाजवळ बहुउद्देशीय सभागृह आणि अभ्‍यासिकेचे बांधकाम करणे. (र.रु. ७० लक्ष)*

*०५.०० नागड दरवाजा सर्कल जवळ, येवला येथे आगमन व येवला शहरात इकरा स्विटस् ते हिंदुस्‍तानी मस्जिद पावेतो रस्‍ता कॉक्रिटीकरण व भुयारी गटार बांधकाम करणे कामाचे भुमीपूजन (र.रु. ५२.४५ लक्ष)*

*०५.१५ बुंदेलपुरा, येवला येथे आगमन व येवला शहरात दिपक परदेशी यांच्‍या घरामागील बाजु पासुन नडे यांच्‍या घरापावेतो रस्‍ता कॉक्रिटीकरण व भुयारी गटार बांधकाम करणे कामाचे भुमीपूजन (र.रु. ५७.55 लक्ष)*

*०५.३० जब्रेश्‍वर खुंट, येवला येथे आगमन व येवला शहरात इंद्रनिल स्विटस् (गणपती मंदिर) ते जब्रेश्‍वर खुंट पावेतो रस्‍ता कॉक्रिटीकरण करणे कामाचे भुमीपूजन (र.रु. ८६.१५ लक्ष)*

*०६.०० राजे रघुजी बाबा मंदिर, येवला येथे आगमन व येवला ता. येवला येथे राजे रघुजी बाबा मंदिर परिसरात सभामंडपाचे लोकार्पण (र.रु. ९८.४३ लक्ष)*

*०६.१५ विंचूर रोड, येवला येथे आगमन व येवला शहरात नाशिक – छ. संभाजीनगर राज्‍य मार्ग ते बोगार साहेब यांच्‍या घरापावेतो रस्‍ता कॉक्रिटीकरण व भुयारी गटार बांधकाम करणे कामाचे भुमीपूजन (र.रु. ४९.५३ लक्ष)*

*०६.३० पटेल कॉलनी, संजीवनी स्‍कुल जवळ, येवला येथे आगमन व येवला शहरात पटेल कॉलनी भागात संजीवनी स्‍कुल ते आमदार यांचे बंगल्‍यापावेतो रस्‍ता कॉक्रिटीकरण करणे कामाचे भुमीपूजन (र.रु. २६.५३ लक्ष)*

▫️नंतर – नाशिककडे प्रयाण

—————————————-

—————————————-
*श्री. बाळासाहेब लोखंडे*
स्वीय सहाय्यक
मा. ना. भुजबळ साहेब संपर्क कार्यालय, येवला
—————————————-

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!