येवला शहर व परीसरात मुसळधार पाउस अतिवृष्टी मुळे सर्वसामाण्य गरीब व्यापारी व पीडीत रहीवासी नागरीक होरपळला जातोय
येवला शहर व परीसरात मुसळधार पाउस अतिवृष्टी मुळे सर्वसामाण्य गरीब व्यापारी व पीडीत रहीवासी नागरीक होरपळला जातोय अतिवृष्टी पावसामुळे नुकसान गृहस्थांची पाहणी प्रशासनाने केली खर आहेत
अधिकृत गाळे धारंकांची पाहणी केली खरं आहेत
परंतु छोटे छोटे तुटबुंजी व्यवसाय करनारे खारी बटर वाले !यांच काय?
छोटे छोटे तुटपुंजी व्यावसाय करणारे बांगडी, हळदी कुंकु विकणारे व्यावसाईक यांच कय?
रस्त्यावर नगर परीषद ला दरारोज चा कर टॅक्स पावती देउन छोटे व्यावसाईक ,यंच काय?
भाजीपाला व्यावसाईक यांच का?
टपरीवाले यांच काय ?
प्रशासनाचे अधिकारी यांना अतिकृमण धारक म्हणुन डावलणारतर नाहीत ना? या करीता माजी उप मुख्य मंञी नामदार श्री छगणरावजी भुजबळ साहेब यांनी लक्ष केंद्रित करुन छोटे छोटे व्यावसाईक यांमाही एक हात मदतीचा देणे साठी उपाय योजना करावी हि नम्र विनंती …
काझी सलीम
मुख्य संपादक पोलीस टाईम्स 9850140788