ताज्या घडामोडी

*येवला शहरात नव मतदार नोंदणी अभियानास प्रारंभ

*येवला शहरात नव मतदार नोंदणी अभियानास प्रारंभ*

भारतीय जनता पार्टी नाशिक ग्रामीण यांच्या
जिल्हाध्यक्ष केदा नाना आहेर ,जिल्हा सरचिटणीस सुनील बच्छाव सर , जिल्हा उपाध्यक्ष अजय दराडे
जिल्हा संयोजक नव मतदार अभियान ,
सूचनेनुसार …..

येवला शहरांमध्ये नव मतदार नोंदणी अभियान हा उपक्रम घेण्यात येत आहे…
सदर उपक्रमाचा नव मतदार नोंदणी अभियानाचा शुभारंभ गंगा दरवाजा येथून करण्यात आलेला आहे
हा उपक्रम येवला शहरातील प्रत्येक प्रभागांमध्ये राबविण्यात येणार आहे ..
हा उपक्रम ५ डिसेंबर ते ३०डिसेंबर पर्यंत घेण्यात येणार आहेत .
सदर उपक्रमाचे नियोजन येवला शहर भारतीय जनता पार्टी व सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने घेण्यात येणार आहे ..
या प्रसंगी उपस्थीत जिल्हा कोषाध्यक्ष प्रमोदजी संस्कार , विणकर आघाडीचे प्रदेश सहसंयोजक
मनोज जी दिवटे , शहराध्यक्ष तरंग गुजराथी , उपाध्यक्ष कुणाल भावसार संयोजक नाव- मतदार अभियान येवला शहर , संघटन सरचिटणीस बापूसाहेब गाडेकर, सरचिटणीस कुणाल शिरसागर, सरचिटणीस राधेश्याम परदेशी , अनुसूचित जाती-जमाती उपाध्यक्ष येवला शहर सचिन साबळे , शहर कोषाध्यक्ष पुरुषोत्तम राहणे , आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते …

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!