ताज्या घडामोडी

विहीरीत पडलेल्या हरणाच्या पाडसाला दिले जिवदान

येवला तालूक्यातील देशमाने येथे शेतकरी विनायक राठोड यांच्या शेतातील विहिरीत हरणाचे पाडस पडले. या घटनेची माहिती राठोड यांनी येवला वनविभागाला दिली. त्यानंतर स्वत: शेतकरी विनायक राठोड यांनी ६० फुट खोल विहिरीत उतरत ग्रामस्थ व वनविभागाच्या मदतीने पाडसाला सुखरुप विहिरीतून बाहेर काढले व त्या पडसाला राजापूर येथील नैसर्गिक वातावरणात सोडण्यात आले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!