ताज्या घडामोडी

कळंबोली येथे दावते इफ्तारीचे आयोजन

कळंबोली येथे दावते इफ्तारीचे आयोजन

मुख्य सह संपादक: डॉ. भारत देवळेकर सरकार ( नवी मुंबई )

दिनांक 17 /4/23 रोजी समाजसेवक झाकीर जहीर खान व समाजसेवक प्रभुदास अण्णा भोईर यांनी मोठ्या दिग्गज लोकांच्या उपस्थितीत इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. मुस्लिम धर्मात रमजान हा पवित्र महिना मानला जातो या पवित्र महिन्यात झाकीर झहीर खान सारखे समाजसेवक निस्वार्थीपणे कोणताही राजकीय हेतू न बाळगता आपण समाजासाठी व हिंदू मुस्लिम लोकांना एकत्र अन्याकर्ता नेहमी झटत असतात. या पवित्र महिन्याचे औचित्य साधून त्यांनी मोठ्या लोकांच्या उपस्थितीत हा इफ्तार पार्टीचा आयोजन पार पाडले यावेळेस पनवेल काँग्रेस तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, व अन्य पक्षाचे नगरसेवक, समाजसेवक, डॉक्टर, पत्रकार बंधू उपस्थित होते. यापैकी अनेकांनी समाजामध्ये एकत्रीकरण , कसे झाले पाहिजे हे मार्गदर्शन केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!