Month: September 2022
-
ताज्या घडामोडी
राजर्षी शाहू शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी संस्थेची सर्वसाधारण सभा उत्सवात संपन्न
राजर्षी शाहू शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्था शाहूवाडी, ता.शाहूवाडी,जि.कोल्हापूर यांची वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत शांततेत, उत्साहवर्धक व आनंदमय वातावरणात…
Read More » -
ताज्या घडामोडी
शेळी मेंढी पालन हा व्यवसाय टिकून ठेवण्यासाठी मेंढपाळांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज मा. श्री.संजय वाघमोडे
अंबप / धनगर समाजाची प्रगती करायची असेल तर धनगर समाजाचा असणारा मुख्य परंपरागत शेळी मेंढी पालन हा व्यवसाय बळकट करण्यासाठी…
Read More » -
ताज्या घडामोडी
महाराष्ट्र बांधकाम कामगार असंघतित श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्य च्या निवड़ी जाहिर
पट्टन कोडोली महाराष्ट्र बांधकम असंघतित श्रमिक संगठन च्या कोल्हापुर जिल्हा निवडी आज रोजी जाहिर करण्यात आल्या यावेली संस्थापक अध्यक्ष, मा,भीमराव…
Read More » -
ताज्या घडामोडी
अल्पसंख्यांक समाजावर होत असलेल्या अन्यायाबाबत कुलजमाती कौन्सिल जळगाव तर्फे मूक धरणे आंदोलन
भारतातील अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाबाबत भारत भरात होत असलेल्या अन्यायाबाबत तसेच जळगाव जिल्ह्यात पोलीस दलामार्फत न्यायिक कारवाई न होणे बाबत जिल्हाधिकारी…
Read More » -
ताज्या घडामोडी
कुपोषित बालकांना पोषण आहार वाटप!! नरेंद्रजी मोदींच्या वाढदिवसानिमित्त बाबा डमाळे यांचा उपक्रम!!
सशक्तभारत,सदृढ बालक पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा या कार्यक्रमाअंतर्गत येवला- लासलगाव विधानसभा मतदारसंघा मध्ये बाबासाहेब डमाळे मित्र…
Read More » -
ताज्या घडामोडी
हातकणंगले ते वडगाव जाणाऱ्या रस्त्याची दुरदक्षा
हातकणंगले ते वडगाव जाणाऱ्या रोडची दूरदक्षा झाली आहे रोडची अवस्था रस्त्यात खडे का खड्ड्यात रस्ता हे समजेनासे झाले आहे नागरिकाच्या…
Read More » -
ताज्या घडामोडी
मा.राष्ट्रपती व मा. पंतप्रधान याना प्रधानमंत्री योजनेचे मोफतचे धान्य एक वर्ष पूर्ववत सुरू ठेवणेसाठी दिल्ली येथे निवेदन.
कोरोना महामारीच्या काळामध्ये केंद्र शासनाने पंतप्रधान योजनेचे मोफत धान्य सुरू केले होते. हे धान्य सप्टेंबर महिनाअखेर बंद होणार अशा प्रकारची…
Read More » -
ताज्या घडामोडी
माता सुरक्षित तर घर सुरक्षित
आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील वार्ड क्रमांक 9 मधील नेहरूनगर परिसरातील अनुपमा क्लिनिक येथे माता सुरक्षित तर घर सुरक्षित…
Read More » -
मुंबईकरांचे हृदय बिघडत चालले, कोरोनानंतर ताणतणाव प्रचंड वाढले*
*मुंबईकरांचे हृदय बिघडत चालले, कोरोनानंतर ताणतणाव प्रचंड वाढले* हृदय विकार शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, हृदयाच्या झडपा बदलणे (valve replacement), बायपास (हृदय…
Read More » -
देश विदेश
नाशिक जिल्ह्यातील येवला येथील हातमाग कारागिरांसाठी व असंघटीत कामगारांसाठी *मा.ना भारतीताई पवार केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री भारत सरकार* यांच्या शुभहस्ते *ईश्रम कार्ड*
. *भारतीय जनता पार्टी विनकर प्रकोष्ट,महाराष्ट्र प्रदेश व दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा एवं विकास बोर्ड* यांचे संयुक्त विद्यमाने भारतीय…
Read More » -
ताज्या घडामोडी
गेली दोन- तीन वर्षे कोरोनामुळे मंदिर व यात्रोत्सव बंद होता. यंदा यात्रोत्सव होत असल्याने भाविकांची मोठी गर्दी होईल. त्यामुळे ट्रस्टच्या वतीने दर्शनबारी करण्यात आली असून, घटी बसणाच्या भाविकांसाठी दोन वेळा फराळ, पिण्यासाठी शुद्ध पाणी, वीज व्यवस्थाही करण्यात आली आहे, तर कीर्तन, गोंधळ, भजनसंध्या, संगीत भारूड, आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
विश्वस्त / पुजारी : गेली दोन- तीन वर्षे कोरोनामुळे मंदिर व यात्रोत्सव बंद होता. यंदा यात्रोत्सव होत असल्याने भाविकांची मोठी…
Read More » -
ताज्या घडामोडी
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये शहीद भगतसिंह यांना जयंतीनिमित्त आदरांजली
*एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये शहीद भगतसिंह यांना जयंतीनिमित्त आदरांजली अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश…
Read More » -
ताज्या घडामोडी
गेली दोन- तीन वर्षे कोरोनामुळे मंदिर व यात्रोत्सव बंद
गेली दोन- तीन वर्षे कोरोनामुळे मंदिर व यात्रोत्सव बंद होता. यंदा यात्रोत्सव होत असल्याने भाविकांची मोठी गर्दी होईल. त्यामुळे…
Read More » -
ताज्या घडामोडी
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये शहीद भगतसिंह यांना जयंतीनिमित्त आदरांजली
अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये शहीद भगतसिंह यांना जयंती निमित्त आदरांजली देण्यात आली.…
Read More » -
ताज्या घडामोडी
वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ : सुधीर मुनगंटीवार मंत्रीमंडळाची मान्यता
जीव धोक्यात घालून वनांचे संरक्षण करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना आता पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच लाभ मिळणार असून आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत या…
Read More » -
ताज्या घडामोडी
नाशिक जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी
नाशिक जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी कै.सौ.कासुबाई दावल ठोके फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तसेच ” “बांध वाचवा, बांध वाढवा,…
Read More » -
ताज्या घडामोडी
नालासोपारा पश्चिम येथील प्रभाग क्रमांक १८ मध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस
नालासोपारा/ दि. २७.०९. : नालासोपारा पश्चिम येथील, प्रभाग १८ मधील निळेगांव व श्रीप्रस्थ परिसरात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातलेला असुन हे…
Read More » -
ताज्या घडामोडी
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये शासकीय रेखाकला परीक्षा उप केंद्र
अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये दि.२८ सप्टेंबर २०२२ पासून सुरू होणाऱ्या शासकीय…
Read More » -
ताज्या घडामोडी
समाजाच्या सामाजिक स्वास्थ्य आणि पर्यावरणासाठी शेतीचा बांध आवश्यक – संजय ठोके
समाजाच्या सामाजिक स्वास्थ्य व पर्यावरणासाठी शेतीचा बांध आवश्यक आहे,असे प्रतिपादन कासुबाई दावल ठोके फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि बांध वाचवा, बांध…
Read More » -
ताज्या घडामोडी
5 ऑक्टोंबर ला पेठ वडगाव ते माणगाव परिवर्तन महा रॅलीचे आयोजन,,,,,,,,,
हातकनंग ले-तालुका परिसरातील परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांचा उपक्रम,,,,,,,,,,,, धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त हातकणंगले तालुका व परिसरातील समविचारी परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते यांच्याकडून परिवर्तन…
Read More » -
ताज्या घडामोडी
लासलगाव चा पाणी प्रश्न तातडीने मार्गी लावणार पालकमंत्री दादाजी भुसे यांनी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील व शिष्टमंडळाला दिली ग्वाही
लासलगाव विंचूर सह सोळागाव पाणीपुरवठा महीन्यापासुन ऐन पावसाळ्यात बंद असल्याने महीलांची पाण्यासाठी वणवण थांबलेली नाही. अधिका-यांनी कागदी घोडे नाचविले. वरीष्ठ…
Read More » -
ताज्या घडामोडी
श्रमजीवी मुख्यालयात हुतात्मा नाग्या कातकरी यांच्या स्मारकाचे अनावरण
उसगाव / दि. २५.०९ : उसगाव येथील श्रमजीवी संघटनेच्या मुख्यालयाच्या आवारात चिरनेर जंगल सत्याग्रहात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या क्रांतिसूर्य हुतात्मा…
Read More » -
ताज्या घडामोडी
रांगोळी येथे डॉ.कर्मवीर पाटील जयंतीनिमित्त कृतज्ञता सोहळा संपन्न
रांगोळी येथील न्यू इंग्लिश स्कुल येथे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३५ व्या जयंती निमित्त कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात…
Read More » -
ताज्या घडामोडी
लम्पी रोगाबाबत खबरदारी व लसीकरण आवश्यक….. मा. आमदार डॉ. सुजित मिणचेकर
माजी आमदार सुजित मिंचेकर यांनी लम्पी आढावा दौऱ्यात दिली रांगोळी गावास भेट लम्पी या साथीच्या रोगाने हातकणंगले तालुक्यात मोठ्या प्रमाणात…
Read More » -
ताज्या घडामोडी
लासलगाव पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नागरिकांना पोलीस प्रशासनाचे वतीने सुचित ……,
लासलगाव पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नागरिकांना पोलीस प्रशासनाचे वतीने सुचित करण्यात येते की, सध्या विविध व्हाट्सअप ग्रुप वर व फेसबुक…
Read More » -
ताज्या घडामोडी
लोणार पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक संपन्न
आज दिनांक 24 सप्टेंबर 22रोजी आगामी काळातील सण उत्सवा संदर्भात लोणार पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली…
Read More » -
ताज्या घडामोडी
तंबाखू मुक्त शाळा केल्या बद्दल रावेर बीआरसी कडुन मुख्याध्यापक जफर खान यांचा सत्कार
सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील अलक्वी एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी द्वारे संचालित खाजगी उर्दू प्राथमिक शाळेच्या…
Read More » -
ताज्या घडामोडी
नीट परीक्षा उत्तीर्ण अँग्लो ऊर्दू हायस्कूल च्या माजी विद्यार्थ्यांचा चा सत्कार
जळगांव शहरात येथे HNMC Jr college of arts & science jalgaon येथील माजी विद्यार्थी अबुझर रफिक शेख याने वैद्यकीय शिक्षणा…
Read More » -
नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा
मुंबई दिनांक 24: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा,…
Read More » -
ताज्या घडामोडी
तांबापुरात एकावर ब्लेडने वार एमआईडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
जळगाव शहरात तांबापुरात परिसरात एका तरुणावर ब्लेडने वार करुन जख्मी झाल्याची घटना घडली आहे. अरबाज रऊफ खाटीक (वय-२४) व्यवसाय भंगार…
Read More » -
ताज्या घडामोडी
समाज कल्याण तसेच महिला व बाल कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा इच्छुकांनी लाभ घ्यावा
अलिबाग,दि.23 (जिमाका):- रायगड जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण तसेच महिला व बाल कल्याण विभागांमार्फत सन 2022-2023 या वर्षाकरिता विविध योजना राबविण्यात…
Read More » -
ताज्या घडामोडी
महाराष्ट्र प्रदूषण मंडळ व नवी मुंबई महानगरपालिका प्रदूषण निरीक्षक यांचा दुर्लक्षामुळे घणसोली रहिवाशांचे आरोग्य धोक्यात….
घणसोली (बातमीदार ) घणसोली सेक्टर नंबर 6 ते 9 येतील रासायनिक द्रव्यांची नाल्याबाबत तक्रार श्री देवानंद खिलारी यांनी दि. फेब्रुवारी/2022…
Read More » -
ताज्या घडामोडी
परिवहान अधिकारी श्री श्याम लोही साहब को निवेदन
जलगांव शहर में दि.22/09/2022. भ्रष्टाचार विरोधी समिती के राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद साबेर इनके आदेश पर जलगाव मे परिवहान अधिकारी श्री.शाम…
Read More » -
ताज्या घडामोडी
अल्पवयीन लहान मुले व मुलींच्या अपहरणांच्या सर्वत्र वाढत्या घटनांबाबत…
नाशिक जिल्ह्यासह बागलाण तालुक्यात अल्पवयीन लहान मुले व मुली यांच्या अपहरणांबाबत इलेक्ट्रॉनिक मिडीया, प्रिंट मिडीया तसेच सोशल मिडीयावर गेल्या काही…
Read More » -
ताज्या घडामोडी
राज्य शासनाने पशुपालक व शेतकऱ्यांना भरघोस अशी तोरीत नुकसान भरपाई द्यावी युवा महाराष्ट्र सेनेची मागणी
लंम्पि वायरस मध्ये मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची शेतकर्यांना प्रत्येकी जनावराचे एक लाख मदत होणेसाठी प्रातांधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री महोदयांना सादर करणारे निवेदन…
Read More » -
ताज्या घडामोडी
पीपल्स रिपब्लिकन पार्टी वतीने सांगली मिरज महानगरपालिकेला निवेदन.
आज दिनांक 23 /9 /2022 शुक्रवार रोजी पिंपल्स रिपब्लिकन पार्टी चे महेंद्र गाडे यांच्या अध्यक्षतेखाली मिरज तालुकाच्या वतीने महानगरपालिकेत भटक्या…
Read More » -
ताज्या घडामोडी
हेरले ग्रामपंचायत मध्ये 14 व्या वित्त आयोगामध्ये भ्रष्टाचार गावकऱ्यांचा आरोप,,,,,,,,,,,,,,,,,,,
फिरले तालुका हेरले तालुका हातकणंगले या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमताने चौदाव्या वित्त आयोगामधील खरेदी केलेल्या डस्टबिन खरेदीमध्ये भ्रष्टाचार…
Read More » -
ताज्या घडामोडी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे जिल्हाधिकारींना निवेदन
जळगाव शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे जिल्हाधिकारी साहेब ला निवेदन देण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव प्रत्येक शासकीय व…
Read More » -
ताज्या घडामोडी
जळगाव शहरात एमआयडीसी पोलीस निरीक्षक,प्रताप शिकारे आपणास…….
जळगाव शहरात एमआयडीसी पोलीस निरीक्षक,प्रताप शिकारे आपणास अवगत करू इच्छितो की चोपडा शहर तसेच संपूर्ण महाराष्ट्रात मुले पळवणारी टोळी आली…
Read More » -
कृषी व व्यापार
मांजरपाड्याचे पाणी डोंगरगांव पर्यंत ? दिवस उजाडावा ! कोंबडा कोणता आरवला याला महत्व नाही, परंतु…
येवले तालुक्याच्या उत्तर भागील पाण्याचे स्वंप्न गेली 43 वर्ष पासुण पहाट। अडारचा ओझरखेड हेहले कॅनॉल नरेचे झाले पुणे ओवर-दरसवाडी- डोंगर…
Read More » -
ताज्या घडामोडी
वसई विरार मनपा हद्दीतील रखडलेल्या नारंगी येथील उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शिष्टमंडळाने घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्रजी चव्हाण यांची भेट.
विरार / दि.२२.०९ : विरार पूर्व – पश्चिमेला जोडणाऱ्या नारिंगी फाटक रेल्वे उड्डाण पुलाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असून,…
Read More » -
ताज्या घडामोडी
भुसावळ विभागातून धावणाऱ्या २८ प्रवासी रेल्वे गाड्या दहा दिवसांकरता रद्द…
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागात रायगढ – झारसुगुडा स्थानका दरम्यान नवीन चौथ्या ट्रॅकचे काम सुरू ( नॉन इंटरलॉकिंग )…
Read More » -
ताज्या घडामोडी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा:- शिंदे वस्ती [पालखेड] ता:निफाड या शाळेत पोषण आहार सप्ताहाच्या निमित्ताने चित्रकला स्पर्धांचे आयोजन…
शालेय पोषण आहार योजना अंतर्गत संपूर्ण राज्यातील शाळा व अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार सप्ताह सुरु असल्याने संपूर्ण राज्यात या कार्यक्रमाला चांगला…
Read More » -
ताज्या घडामोडी
बिबट्याने दर्शन देताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…….
बाभुळगाव -येवला पाटोदा रोड वर नागरिकांची ये जा मोठ्या प्रमाणात आहे शाळा कॉलेज ला पायी जाणारे विद्यार्थी व परिसरातील नागरिक…
Read More » -
ताज्या घडामोडी
लोणार पंचायत समितीचा भोंगळ कारभार उध्दव आटोळे,ग्रा.पं.सदस्य तांबोळा यांचा आरोप.
लोणार तालुक्यातील ग्रामपंचायत तांबोळा भ्रष्टाचाराबाबत दोन तक्रार व 3 स्मरण पत्र देवुन सुध्दा अदयाप कार्यवाही न झाल्याने पंचायत समिती संबंधीतास…
Read More » -
ताज्या घडामोडी
औरंगाबाद नामांतर समितीची गंगापूर येथे बैठक संपन्न झाली. औरंगाबाद नामांतराचा कृती समितीच्या बैठकीत राज्य सरकारचा निषेध नोंदविल
औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, यावर याचिकाकर्व व कृती समितीचे अध्यक्ष मा.मुश्ताक अहेमद ,मा. हमद…
Read More » -
ताज्या घडामोडी
नवी मुंबईतील मुद्रांक ( stamp paper)जातात मुंबई उपनगरात विक्रीला नवी मुंबईतील परवानगी असलेले मुद्रांक( stamp paper) जातात मुंबई उपनगर चेंबूर मध्ये विक्रीला
नवी मुंबई: श्री. संजय जाधव मुद्रांक विक्रेता वाशी मुद्रांक क्रमांक: 1201020 असून यांना रीतसर परवाना दिला आहे परंतु याचा लाभ…
Read More » -
ताज्या घडामोडी
पोलीस टाईम न्युज यांच्या प्रतिनिधीने वारंवार पाठपुरावा केल्याने…..,
सर्व कोटमगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील शेतकरी यांना कळविण्यात येते की लंपि आजाराचे लसीकरण उद्या दिनांक 22 9 2022 रोजी सकाळी 8…
Read More » -
धर्मांतर घोषणा वर्धापन दिनानिमित्त बहुजन समाज पार्टी जिल्हा अंतर्गत येवल्यात महत्त्वपूर्ण बैठक उद्या,.
नाशिक- धर्मांतर घोषणा वर्धापन, बहुजन समाज पार्टी ची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी22 सप्टेंबर 2022 वेळ 11.वा. रेस्ट हाऊस येवला येथे होत…
Read More » -
ताज्या घडामोडी
शुयमा ब्राह्मण संस्थेच्या इंदिरानगर विभागात गुणवंतांचा सत्कार संपन्न, शैक्षणिक विद्यार्धी ४१ कलाक्रीडा क्षेत्रातील १२ , विशेष गुणवंत १५
कोविड महामारीचे संकटानंतर, शुक्ल यजुर्वेदीय माध्यदिन ब्राह्मण संस्थेचे नवीन नाशिक इंदिरानगर विभागाचा गुणवंत गौरव समारंभ , श्री दत्त मंदिर जिल्हा…
Read More » -
ताज्या घडामोडी
ठाणे जिल्ह्यातील वेठबिगारी व बालमजुरी विरुद्ध श्रमजीवी संघटनेने केला संघर्ष….केली बालकांची मुक्तता नगर जिल्ह्यातील मालकांवर गुन्हे दाखल
जव्हार / भिवंडी -दि.20- : गेले महिनाभर नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात श्रमजीवी संघटनेने मालक सावकारांची आणि मुलं खरेदी करून त्यांना…
Read More » -
ताज्या घडामोडी
लासलगाव ग्रामपंचायत आरोग्य विभागाकडून………..
लासलगाव ग्रामपंचायत आरोग्य विभागाकडून श्री महावीर विद्यालयाजवळ कॉलेज रोड वर रस्त्याच्या मधोमध ग्रामपंचायत कचरा भरलेली ट्रॉली लावली असल्यामुळे तसेच रस्त्याच्या…
Read More » -
ताज्या घडामोडी
खाजा मिया मस्जिद, मदरसा और दरगाह के शौचालय घर को बंद कर वजू पानी की निकासी रोकी भक्तों और नामाजिओ में अशांति
जलगांव शहर में खजामिया दरगाह, जो सौ साल से अस्तित्व में है, पिछले 32 वर्षों से वहा एक मस्जिद है।…
Read More » -
ताज्या घडामोडी
विज मंडळाची पाचशे मिटर ॲल्युमिनियम तार चोरुन नेणाऱ्या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.
उमाळा वीज वितरण कंपनीचे सुमारे तीनशे मीटर तार चोरून नेणाऱ्या तिघा चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. प्रवीण ज्ञानेश्वर पाटील,…
Read More » -
ताज्या घडामोडी
उलवे येथील अनिरुद्धकृपा सोसायटीत अतिक्रमण जोमात सिडको प्रशासन मात्र कोमात….
नवी मुंबई :उलवे सेक्टर 20 येथील अनिरुद्धकृपा हाऊसिंग सोसायटी या चार मजली इमारतिच्या चौथ्या मजल्यावरील सदनिका नंबर 401 व 402…
Read More » -
ताज्या घडामोडी
उज्जैनकर फाउंडेशनचे दुसरे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन होणार पन्हाळा परिसर जिल्हा कोल्हापूर येथे संमेलनाचे उद्घाटक डॉ. ज्ञानेश्वर मुळे साहेब नवी दिल्ली तर अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक कथाकार श्री दि.बा. पाटील कोल्हापूर यांची निवड
शिवचरण उवायनकर वाइव चिकित्सक डॉक्टर यैनी भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन मेलन द न्यूट पंच जाचपती के पुरे राज्य में…
Read More » -
ताज्या घडामोडी
रविवारी बरसला ७१ मिलिमीटर पाऊस : जन जीवन झाले विस्कळीत….
शहरपरिसरात रविवारी सायंकाळी तूफान वारा आणि विजेच्या कडकडात पावसाने जोरदार हजेरी लावली. मनमाड शहराचा बाजार रविवारी भरतो. अचानक आलेल्या पावसामुळे…
Read More » -
ताज्या घडामोडी
लासलगाव येथील क्रांती मित्र मंडळाने माझी वसुंधरा उपक्रम साजरा करून एक आदर्श स्थापित केला…..
श्रीराम नगर लासलगाव येथील क्रांती मित्र मंडळाने विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन एक गावात आदर्श निर्माण केला आहे. कुठेही मोठेपणा…
Read More » -
ताज्या घडामोडी
नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने पूर्ण करा; एकही शेतकऱ्याचा पंचनामा बाकी राहता कामा नये- छगन भुजबळ अतिवृष्टीमुळे शेतात साचलेल पाणी काढण्यासाठी तातडीने उपाययोजना करा – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ
नाशिक,निफाड, येवला, दि.१८ सप्टेंबर :- नांदूरमध्यमेश्वर, देवगाव, कानळद, रुई, वाकद, कोळगाव,खेडलेझुंगे सह इतर अनेक गावांमध्ये गोदावरी डावा कालवा, गोदावरी उजवा…
Read More » -
ताज्या घडामोडी
लासलगाव एचपी गॅस एजन्सी ठेकेदारांकडून गॅसधारकांची दिशाभूल करून पैसे वसुली……
घरगुती गॅस कनेक्शन चे सर्वे करण्याच्या माध्यमातून जोर जबरदस्तीने इन्शुरन्स च्या नावाखाली 232 रुपये प्रति कनेक्शन वसुली या एजन्सी मार्फत…
Read More » -
ताज्या घडामोडी
वाहनात गुदमरून मेलेल्या २३ गुरांना तस्करांनी सुकी नदीत फेकल्याची शंका? समाजसेवक श्रीकांत सरोदे चिनावल सदरील सर्व २२ मृत गुरांची ग्रामस्थांनी केली अंत्यविधी
सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर ते सावदा दरम्यान असलेल्या सुकी नदीच्या पुल व परिसरात आज दि.१६ सप्टेंबर २०२२ रोजी शेतात…
Read More » -
ताज्या घडामोडी
वक्फ बोर्ड अध्यक्ष वजाहत मिर्झा यांना फारूक शेख यांनी सादर केले विविध मागण्यांचे निवेदन
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष आमदार वजाहत मिर्झा यांचे जळगाव येथे एक दिवसीय कॅम्प साठी आपल्या कार्यालयातील व अधिकारी कर्मचाऱ्यासह…
Read More » -
ताज्या घडामोडी
घणसोली विभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंता संगनमताने अनाधिकृत बांधकामाकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष व वरिष्ठ प्रशासन आणि जनतेची दिशाभूल
घणसोली विभागात मोठया प्रमाणत अतिक्रमण सुरु आहे तरी देखील सदर ठिकाणी अतिक्रमण बाबत ठोस कारवाई होत नाही विभागीय अधिकारी व…
Read More » -
ताज्या घडामोडी
खेरवाडी ला तंटा मुक्त समिती ची पुनर्स्थापना,.
नाशिक-निफाड तालुक्यातील खेरवाडी नारायण गाव येथे सन २००७ च्या शासन निर्णयानुसार येथे स्थापन झालेली तंटामुक्त समिती कामकाजास असमर्थ असल्याने नुकतीच …
Read More » -
ताज्या घडामोडी
उर्दू घर साठी अस्थाई समिती गठीत – जिल्हाधिकारी जळगाव सोबत सकारात्मक चर्चा
महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागातर्फे महाराष्ट्रात १२ ठिकाणी उर्दू घराला मान्यता देण्यात आली असून त्यात जळगाव चा सुद्धा समावेश आहे…
Read More » -
ताज्या घडामोडी
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष सभासद नोंदणी वर भर देणार-जितू भाऊ बागुल नाशिक युवा जिल्हाध्यक्ष,.
नाशिक:-राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची बैठक आज दि.१७ सप्टेंबर 2022 रोजी नाशिक येथील शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या प्रमुख…
Read More » -
ताज्या घडामोडी
नाशिक,देवळाली मतदार संघ,माडसांगवी “दारूबंदी अभियान” डॉ.सुवर्णा भिकचंद दोंदे यांनी घेतली आक्रमक भुमिका..!! महिलांसमवेत थेट नाशिक जिल्हाधिकारी डी.गंगाथरण यांना दिले निवेदन.
नाशिक-नाशिक रोड देवळाली मतदार संघातील,माडसांगवी येथील सरपंच सौ.मनिषाताई संतोष सोळसे,व उपसरपंच सौ.सुनंदाताई पेखळे व समस्त माडसांगवी येथील महिलांतर्फे देवळाली मतदार…
Read More » -
ताज्या घडामोडी
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस युवक काँग्रेस बेरोजगार दिवस म्हणून साजरा
लोणार: आज, १७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस भाजपकडून जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त भाजपने देशभरात विविध कार्यक्रमांचे आणि…
Read More » -
ताज्या घडामोडी
कोल्हापूर हातकणंगले हायवेवर पडलेल्या खड्ड्च्यामुळे अवतरले यमराज
कोल्हापूर-सांगली-सोलापूर जिल्ह्यातील मोठी वाहतूक असणारा कोल्हापूर-हातकणंगले हायवेवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. नागरिकांना जीव मुठीत…
Read More » -
ताज्या घडामोडी
राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी ; वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेल्याचा निषेध…
वेदांत फॉक्सकॉन प्रकरण आता चांगलेच राजकीय वळण घेत आहे.फडणवीस – शिंदे सरकारच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकल्प गुजराथ मध्ये गेल्याचा आरोप करत…
Read More » -
ताज्या घडामोडी
उर्दू घर साठी अस्थाई समिती गठीत – जिल्हाधिकारी जळगाव सोबत सकारात्मक चर्चा
महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागातर्फे महाराष्ट्रात १२ ठिकाणी उर्दू घराला मान्यता देण्यात आली असून त्यात जळगाव चा सुद्धा समावेश आहे…
Read More » -
ताज्या घडामोडी
जिल्हा परिषद गुणवंत शिक्षक पुरस्कार 2022-23 वितरण सोहळा संपन्न..
श्री.जयदिप नामदेव गायकवाड .[पदवीधर शिक्षक] जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघाड व श्री.नितीन देवरे जि.प.शाळा महाजे ता:दिंडोरी यांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री…
Read More » -
ताज्या घडामोडी
निफाड येथील प्राथमिक शिक्षिका श्रीमती मंदाकिनी भागवत यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार
आपली आपुलकी बहुउद्देशिय संस्था नाशिक यांचेतर्फे शैक्षणिक , सामाजिक आणि कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुणवंत शिक्षक पुरस्कार जि.प .प्राथमिक शाळा…
Read More » -
ताज्या घडामोडी
जिल्हा परिषद गुणवंत शिक्षक पुरस्कार 2021-22 वितरण सोहळा संपन्न..
मंजुषा आहेर – लोखंडे , भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा भोयेगाव, ता.चांदवड , यांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री नामदार डॉ. भारतीताई…
Read More » -
ताज्या घडामोडी
जयसिंगपूर मध्ये घरकुलच्या मागणीसाठी महिलांचा मोर्चा नगरपालिकेला निवेदन
जयसिंगपूर या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मानवाधिकार व माहिती अधिकारी विभाग तसेच माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या माध्यमातून…
Read More » -
ताज्या घडामोडी
गुनवंत शिक्षक पुरस्काराचे मानकरी श्री संदीप हिरे सर
नाशिक येथील प्रसिद्ध असेलेले परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे केंद्रीय आरोग्य मंत्री मा. नामदार डाॅ . भारतीताई पवार व माननीय नामदार…
Read More » -
ताज्या घडामोडी
महाराष्ट्र काँग्रेस कमिटी प्रदेश प्रतिनिधीपदी अब्दुल सत्तार इनामदार यांची निवड
येथील महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे जेष्ठ नेते तथा काँग्रेस अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार इनामदार यांची महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या प्रदेश प्रतिनिधीपदी…
Read More » -
ताज्या घडामोडी
तोंडापूर अत्याचार प्रकरणी लढ्याला यश -आरोपी निष्पन्न आरोपीस ३ दिवसाची पोलीस कोठडी जामनेर न्यायालयात फारूक शेख,मजहर खान व अहेमद सर त्रयस्थ अर्जदार म्हणून उपस्थित
तोंडापूर अत्याचार प्रकरणी आरोपीस अटक करून जामनेर न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश बी एम काळे यांनी त्यास ३ दिवसाची पोलीस…
Read More » -
ताज्या घडामोडी
जळगांव शहर महानगरपालिका, जळगांव पाणी पुरवठा विभाग दोन दिवसाआड पाणी पुरवठा करणेचे भाग
जळगाव शहरात दि.१६/०९/ २०२२ रोजी होणारा पाणी पुरवठा खंडेरावनगर दुसरा दिवस – पिप्रा भाग, पीसेंट्रल कॉलनीचा नगर पिंप्राळा टाकी मानशन…
Read More » -
ताज्या घडामोडी
वंचित बहुजन आघाडी इचलकरंजी शहर तर्फे अण्णाभाऊ साठे यांचा रशिया येथील मास्को या ठिकाणी पुतळा उभारण्यात आल्याबद्दल आनंद उत्सव साजरा
मॉस्को या ठिकाणी स्टेट लायब्ररीच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे दि 14 रोजी अनावरण करण्यात आले त्याबद्दल वंचित…
Read More » -
ताज्या घडामोडी
विपक्षी नेता अजीत दादा को तोड़ापुर पीड़िता के लिए की गुहार पुलिस अधीक्षक से बात – अजीत दादा
जामनेर तालुका के टोंडापुर में एक अल्पसंख्यक आदिवासी महिला के साथ हुए अन्याय जे मामले में एक अज्ञात व्यक्ति के…
Read More » -
ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय जनजागृती प्रशिक्षण कार्यक्रम
वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्था पुणे यांच्या सहकार्याने व महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ पुणे यांच्या आयोजनातून महाराष्ट्र राज्य वखार…
Read More » -
ताज्या घडामोडी
एस एन डी सी बी एस ई स्कूल बाभूळगाव या ठिकाणी हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला
विद्यार्थ्यांनी हिंदी विषयावर भाषण, वकृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा घेण्यात आल्या कार्यक्रम घेण्यात आले याप्रसंगी आठवीची विद्यार्थिनी श्रावणी गुब्बी येणे हिंदी दिवसाविषयी…
Read More » -
ताज्या घडामोडी
अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषदेच्या अध्यक्षपदी सतीश दाभाडे ,महिला प्रांतिक अध्यक्षपदी निफाडच्या मंदा टकले
निफाड अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषदेच्या अध्यक्षपदी नागपूरचे सतीश दाभाडे ,महिला प्रांतिक अध्यक्षपदी निफाडच्या मंदा टकले, महासचिवपदी परभणीचे रमेश घटे,…
Read More » -
ताज्या घडामोडी
राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्या विभाग जिल्हा तर्फे महानगरपालिका आयुक्त त्याला निवेदन
जळगाव शहरात आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग जळगाव जिल्ह्यातर्फे महानगरपालिका हद्दीतील उस्मानिया पार्क परिसरातील रस्त्यांच्या समस्येबाबत…
Read More » -
ताज्या घडामोडी
एम.एस.जी.एस इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये आर्ट अँड क्राफ्टची कार्यशाळा संपन्न.
अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये आर्ट अँड क्राफ्टची कार्यशाळा संपन्न झाली.नवीन अभ्यासक्रमाच्या धर्तीवर विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबरोबर…
Read More » -
ताज्या घडामोडी
तोंडापूर पिडीते साठी जिल्हा दंडाधिकारी कडे महिलांचे साकडे त्वरित कारवाई होणे आवश्यक – जिल्हा दंडाधिकारी ३ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार
जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथील एका अल्पसंख्यांक आदिवासी महिलेसोबत झालेल्या अत्याचार प्रकरणी पहूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध अत्यंत साध्या कलमानुसार…
Read More » -
ताज्या घडामोडी
रेशनधान्य बंद करण्याचे परिपत्रक रद्द करण्यात यावे – अजित देवमोरे हातकणंगले तालुका रेशनिंग कृती समितीच्या तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन.
हातकणंगले तालुका रेशनिंग कृती समितीचे अध्यक्ष, कुंभोज ग्रामपंचायत सदस्य अजित देवमोरे यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना रेशनधान्य बंद करण्याचे…
Read More » -
ताज्या घडामोडी
चोकाक ग्रामपंचायत मधील गैरकारभाराची चौकशी व्हावी या मागणीसाठीचे उपोषण मागे
हातकणंगले तालुक्यातील चोकाक ग्रामपंचायतमधील गैर कारभाराची चौकशी व्हावी यासाठी जिल्हा परिषदेसमोर उपोषणास बसलेल्या दोघा कर्मचाऱ्यांनी अखेर जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर…
Read More » -
ताज्या घडामोडी
हिंगणगाव येथील अभिजीत कोळी यांच्याकडून सामाजिक कार्य
शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अभिजीत संजय कोळी यांनी आपल्या वाढदिवसाच्या औचित्य साधून वायफळ खर्चाला फाटा देत प्राथमिक विद्यामंदिर मध्ये शैक्षणिक…
Read More » -
ताज्या घडामोडी
दुर्गेवाडी हातकणंगले सह परिसरात बाप्पाचे विसर्जन
हातकणंगले तालुका या तालुक्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विघ्नहर्ता गणराया या गणरायाचे विसर्जन मोठ्या उत्साहात त्याच पद्धतीने हातकणंगले तालुक्यामध्ये वसलेले दुर्गेवाडी धरणग्रस्त…
Read More » -
ताज्या घडामोडी
आमदार पंडातील दहा टक्के निधी पाणंद रस्त्यासाठी देणार आमदार राजू बाबा आवळे
येत्या काळात आमदार पंडातून दहा टक्के निधी पानंद रस्त्यासाठी देणार असे मत राजू बाबा आवळे यांनी व्यक्त केले ते दि.…
Read More » -
ताज्या घडामोडी
मुस्लिम कब्रस्तान और ईदगाह की आम बैठक संपन्न – एक मत से पन्द्रह प्रस्ताव पारित
कब्रस्तान और ईदगाह ट्रस्ट जलगाँव की 2021-22 की वार्षिक आम बैठक के साथ-साथ 2019-20 और 20-21 की 3 आम बैठकें…
Read More » -
आरोग्य व शिक्षण
हिंदू मुस्लिम एकता बिल्डिंग पेंटर वेलफेयर एसोसिएशन की तरफ से १०,००० चैक दिया गया
भुसावल तालुके के बबलु शाह पेंटर झूले से गिरे थे उनका दिमाग का ऑपरेशन राजेश जैन के दवा खाने में…
Read More » -
ताज्या घडामोडी
मेहरुण परिसरात सारा हॉस्पिटलजवळ चोरट्यांनी आयशर ट्रक लांबविला
जळगाव शहरात मेहरुण परिसरात सारा हॉस्पिटलजवळुन आयशर ट्रक लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…
Read More » -
क्राईम
महापौरांच्या घरासमोर दगडफेक प्रकरणी ८ जणांना अटक
जळगाव शहरात मेहरुण परिसरात दि. ९ सप्टेंबर रोजी रात्री जळगावच्या महापौर जयश्री महाजन यांच्या निवासस्थान समोर गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या…
Read More » -
ताज्या घडामोडी
कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ४ ऑक्टोबरपासून
कोल्हापूर प्रतिनिधी : ४ ऑक्टोबरपासून स्टार एअरची कोल्हापूर-मुंबई विमानसेवा नियमितपणे सुरू होत आहे. कोल्हापूर-मुंबई या मार्गावर विमानसेवा सुरू व्हावी, अशी…
Read More » -
ताज्या घडामोडी
भाजपा नालासोपारा शहर मंडळाची सभा बालाजी हॉल, नालासोपारा येथे संपन्न झाली.
नालासोपारा / दि. ११/०९ : भारतीय जनता पार्टी नालासोपारा शहर मंडळाची सभा नालासोपारा येथील बालाजी हॉल येथे सायं. ६.०० वा.संपन्न…
Read More » -
ताज्या घडामोडी
अपहरण झालेल्या दोन्ही मुलीनां शिरुर पुणे येथुन सुटका करुन घेतले ताब्यात जिल्हापेठ पोलीसांची मोठी कामगीरी
अपहरण झालेल्या दोन्ही मुलीनां शिरुर पुणे येथुन सुटका करुन घेतले ताब्यात जिल्हापेठ पोलीसांची मोठी कामगीरी जळगाव प्रतिनिधी शाहिद खान जिल्हापेठ…
Read More » -
घरमालकाने भाडे न दिल्याने ९४ वर्षीय वृद्धाला भाड्याच्या घरातून हाकलून दिले ;तर खरे पण पुढे काय झाले नक्की वाचा
घरमालकाने भाडे न दिल्याने ९४ वर्षीय वृद्धाला भाड्याच्या घरातून हाकलून दिले. म्हाताऱ्याकडे जुना पलंग, काही अॅल्युमिनियमची भांडी, प्लास्टिकची बादली आणि…
Read More »