ताज्या घडामोडी

लाल बावटा इचलकरंजी आईजीएम सामान्य हॉस्पिटल इचलकरंजी भेट

लाल बावटा इचलकरंजी आईजीएम सामान्य हॉस्पिटल इचलकरंजी भेट. ‌ श्रीकांत उपाध्ये कवठेसार प्रतिनिधी,: लाल बावटा इचलकरंजी यांच्याकडे हॉस्पिटल विषयी गैरसोय व अनेक तक्रारी होते. हा विषय लक्षात घेऊन लाल बावटां इचलकरंजी आयजीएम सामान्य हॉस्पिटल इचलकरंजी भेट घ्यायची ठरवले. असे अनेक प्रश्नांच्यावर लालबागचा इचलकरंजी समस्या निराकरण पुढे होऊन निवारण करीत असतात असे अनेक समाजकार्य करीत असतात. त्यामुळे लाल बावटा इचलकरंजी नावलौकिक आहे. लाल बावटा यांनी आयजीएम सामान्य रुग्णालय इचलकरंजी ला भेट घेतली. व तिथे डॉक्टर देशमुख यांची पोस्टमार्टम सोनोग्राफी मशीन डिस्चार्ज कार्ड या संदर्भात माहिती घेतली. हॉस्पिटल ला 18 डॉक्टरांची गरज आहे परंतु सहा डॉक्टर काम करीत आहेत. डॉक्टर बाहेरचे औषधे आणायला सांगतात. हॉस्पिटलमध्ये औषधी मिळतील याची सोय करणार आहे. हॉस्पिटल ला सोय नसल्याने कोल्हापूर सांगली कडे पेशंट जात असतात आत्ता तिथे दोनशे बेडची व्यवस्था करणे चालू आहे. 102 नंबर सेवा अखंडित चालू राहण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. असे भरमा कांबळे यांनी व्यक्त केली. हॉस्पिटल भेटीला भरमा कांबळे भाऊसो कसबे नूर बेळकुडे धनाजी जाधव सदा मलाबादे आदी मान्यवर उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!