ताज्या घडामोडी

अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला

अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला
चांदवड प्रतिनिधी शांताराम घुले
दिनांक 31 5 2021
चांदवड तालुक्यातील राहुल धरणाजवळ 55 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला मृत व्यक्तीने सफेद शर्ट व सफेद पायजमा परिधान केलेला असून लांबसडक केस आहेत उजव्या हातावर गोंदवले ची निशानी असून मृत व्यक्ती संदर्भात कुठलीही माहिती मिळाल्यास चांदवड पोलीस स्टेशन सी संपर्क साधण्याचे आव्हान चांदवड पोलिसांनी केले आहे

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close