ताज्या घडामोडी

लाॅक डाउन वाढविणे म्हणजेच ,तोंड दाबून बूक्या चा मार…गफ्फारखान पठाण मुस्लीम सेवा संघ, राहाता- तालुका अध्यक्ष

राज्य सरकारने लाॕकडाऊन पूढे वाढवायचे असेल तर वाढवा पण सर्वसामान्यावर गरिबावर ऊपास मारीची वेळ आली आहे त्यांची अगोदर पोट भरण्याची सोय करावी ,कारण गरीब तरी भीक मांगुन पोट भरु शकतो सर्वसामान्य माणूस म्हणजे तोंड दाबून बूक्या चा मार कारण तो हात पूढे करुण मांगु शकत नाही कोणाला सांगू शकत नाही अशी अवस्था झाली आहे शासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी जनतेला अन्न धान्य व पूर्ण किराणा वाटप करावे. तसेच घरपट्टी नळपट्टी लाईट बील माफ करावे व दीलासा देण्यात यावे ही नम्र विंनती ,नाहीतर असे ना हो कि गरिब जनता भिक्षा मांगण्यासाठी रस्त्यावर न दिसो हिच परमेश्वरा कडे प्रार्थना गफ्फारखान पठाण मुस्लीम सेवा संघ तालुका अध्यक्ष

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close