ताज्या घडामोडी

केदारेश्वरचे चेअरमन प्रताप ढाकणे यांनी केली कोरोणावर मात,

केदारेश्वर कारखान्यावर ढाकणे उभयतांचा फटाके वाजवून सन्मान,

जयप्रकाश बागडे
पोलीस टाईम्स न्यूज
अहमदनगर, शेवगाव

 

केदारेश्वरचे चेअरमन प्रताप ढाकणे यांनी केली कोरोणावर मात,

केदारेश्वर कारखान्यावर ढाकणे उभयतांचा फटाके वाजवून सन्मान,

  • V० > एखादा व्यक्ती पॉझिटिव झाला एवढं जरी ऐकलं तरीसुद्धा माणसाला धडकी भरते , हृदयाचे ठोके हे वाढू लागतात, संशयाचे भूत मनात वेगवेगळे घर करू लागते ,आणि त्याच वेळी त्याचं बरं-वाईट सुद्धा होऊ शकतं . अशाही अनेक घटना घडून गेलेल्या आहेत ,
    अशावेळी कोरोना बाधीत पेशंटने धीर धरून मन खचून न जाता रोगाला सामोरे जाऊन लढा देणे एवढं महत्त्वाचं ठरतं ,
    संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे ,केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन प्रताप काका ढाकणे व त्यांच्या सुविद्य पत्नी जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ताई ढाकणे यांनी कोरोनाशी पंधरा दिवस लढा देऊन आज त्यावर मात केली .
    केदारेश्वर कारखान्यावर फटाक्यांची आतिषबाजी सह त्यांचे मोठे स्वागत करण्यात आले , माजी कॅबिनेट मंत्री बबनराव ढाकणे यांच्या पत्नी सौ स्वर्गीय सुमन ताई ढाकणे यांच्या पुण्यतिथी निमित्त कोविड सेंटरवर कुऱ्हे महाराज कांबीकर यांचे प्रवचन ठेवण्यात आले होते,

    यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन डॉक्टर प्रकाश घनवट , पोपटराव केदार, तीर्थराज घुंगरट ,प्रवीण काळोखे, आंबादास दहिफळे आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,

जयप्रकाश बागडे
पोलीस टाईम्स न्यूज
अहमदनगर, शेवगाव

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close