ताज्या घडामोडी

मागेल त्यास रेशनिंग चा माल मोफत द्या ..हाजी गफ्फार खान पठाण ,शिर्डी

राहाता तालुका मुस्लिम सेवा संघाच्या वतीने करीत असल्याचे मुस्लीम सेवा संघाचे राहता तालुका अध्यक्ष गफ्फार भाई पठाण यांची मागनी

पोलिस टाईम्स प्रतिनिधी

भारत देश कोविड १९ च्या संकटात व  तरुन वर्गभययंकर बेरोजगारी च्या विळख्यात  सापडला या तुन सावरण्या साठी कीती काळ वेळ लागेल हे निस्चीत नसले तरी सरकार उपाय योजना करत आहे ति फक्त अरोग्य रक्षणाची  जनसामाण्यांचे जिव वाचविण्यात राज्याचे मुख्यमंञी अहोराञ ंदिवस मेहनत घेत आहेत व त्यास यश ही मिळत आहेत …..परंतु  

बेरोजगारी चं काय ?…सरकारला खडा सवाल

 

 

गरजुंसाठी शासनाने मागेल त्याला मोफत रेशन द्यावे अशी मागणी राहाता तालुका मुस्लिम सेवा संघाच्या वतीने करीत असल्याचे मुस्लीम सेवा संघाचे राहता तालुका अध्यक्ष गफ्फार भाई पठाण यांनी सांगितले  

 आज भारत देश एक वर्षा पासुन कोविड १९ बरोबर युद्ध करतोय कोरोना मुळे कुनाचा पती गेला तर कुणाची पत्नी गेली !कुनाची मुलगी गेली तर कुनाचा भाउ गेला याच कोरोना  महामारी मुळे अनेकांचे रोजगार गेले व्यवसाय मोडीत निघाले आहेत त्यात लाॅकडाऊन असल्याने रोजगाराअभावी अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे उपासमार होत असलेल्या कुटुंबांची उपासमारी होऊ नये म्हणून शासनाने रेशन कार्डवर दिला जाणारा शिधाचे सर्व गरजू व उपासमार होणाऱ्यांना तातडीने वाटप करावे अशी मागणी राहाता तालुका मुस्लीम सेवा संघाचे अध्यक्ष गफ्फारखान पठाण यांनी केली आहे मुस्लीम सेवा संघाचे राहाता तालुका अध्यक्ष गफ्फारभाई पठाण यांनी याविषयी बोलताना सांगितले की कोरोना महामारीत अनेकांचे रोजगार गेले असून हातावर पोट असणाऱ्या लोकांना जगणे मुश्किल झाले आहे तसेच व्यवसायिकांची सुद्धा व्यवसाय मोडीत निघाल्याने त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे आहे या परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा ?करायचा असा प्रश्न अनेकांना पडला आहे अनेक गरजू लोकांना उपासमार होत असताना अन्नधान्याची अर्थात रेशनची अत्यंत गरज आहे परंतु ते रेशन साठी कागदोपत्री पात्र नसल्याने त्यांना अन्नधान्य व रेशनवरील वस्तू मिळत नाही किमान लाॅकडाऊन च्या काळात का होईना हाताला रोजगार नसलेल्यांना व व्यवसाय मोडीत निघालेल्यांना विचारात घेऊन त्यांचेसाठीशासनाने मागेल त्याला मोफत रेशन द्यावे अशी मागणी राहाता तालुका मुस्लिम सेवा संघाच्या वतीने करीत असल्याचे मुस्लीम सेवा संघाचे राहता तालुका अध्यक्ष गफ्फार भाई पठाण यांनी सांगितले

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close