ताज्या घडामोडी

अंगणगाव शाळेचा सलाम मुंबई फाऊंडेशन कडून सन्मान सलाम मुंबई फाऊंडेशन च्या वतीने सन 2020-21या वर्षासाठी राज्यस्तरीय तंबाखू मुक्त बाल परिषदेचे आॅनलाईन आयोजन करण्यात आले होते.या

अंगणगाव शाळेचा सलाम मुंबई फाऊंडेशन कडून सन्मान
सलाम मुंबई फाऊंडेशन च्या वतीने सन 2020-21या वर्षासाठी राज्यस्तरीय तंबाखू मुक्त बाल परिषदेचे आॅनलाईन आयोजन करण्यात आले होते.या राज्यस्तरीय बाल परिषदेसाठी नाशिक जिल्ह्यातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंगणगाव शाळेतील उपक्रमशील शिक्षक गोकूळ वाघ व विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून सोहम श्याम खैरनार व कुणाल विनोद त्रिभुवन यांची निवड झाली होती.
या सहभागाबद्दल सलाम मुंबई फाऊंडेशनने अंगणगाव शाळेचा सन्मान केला असून सहभागी शिक्षक विद्यार्थी यांना तंबाखू मुक्त लोगो असलेले टिशर्ट, मास्क व बॅच देऊन सन्मानित करण्यात आले.
सदरच्या साहित्याचे वाटप अंगणगाव चे उपसरपंच भानूदास गायकवाड व नितीन गायकवाड यांचे हस्ते करण्यात आले.या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना गोकूळ वाघ, महेश वारभोग, पूनम दुकळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल केंद्र प्रमुख रमेश खैरनार, शिक्षण विस्तार अधिकारी सुनील मारवाडी , गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे व जिल्हा समन्वयक अजय चव्हाण यांनी[17/05, 10:06 pm] +91 92701 69077: अंगणगाव शाळेचा सलाम मुंबई फाऊंडेशन कडून सन्मान
सलाम मुंबई फाऊंडेशन च्या वतीने सन 2020-21या वर्षासाठी राज्यस्तरीय तंबाखू मुक्त बाल परिषदेचे आॅनलाईन आयोजन करण्यात आले होते.या राज्यस्तरीय बाल परिषदेसाठी नाशिक जिल्ह्यातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंगणगाव शाळेतील उपक्रमशील शिक्षक गोकूळ वाघ व विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून सोहम श्याम खैरनार व कुणाल विनोद त्रिभुवन यांची निवड झाली होती.
या सहभागाबद्दल सलाम मुंबई फाऊंडेशनने अंगणगाव शाळेचा सन्मान केला असून सहभागी शिक्षक विद्यार्थी यांना तंबाखू मुक्त लोगो असलेले टिशर्ट, मास्क व बॅच देऊन सन्मानित करण्यात आले.
सदरच्या साहित्याचे वाटप अंगणगाव चे उपसरपंच भानूदास गायकवाड व नितीन गायकवाड यांचे हस्ते करण्यात आले.या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना गोकूळ वाघ, महेश वारभोग, पूनम दुकळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल केंद्र प्रमुख रमेश खैरनार, शिक्षण विस्तार अधिकारी सुनील मारवाडी , गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे व जिल्हा समन्वयक अजय चव्हाण यांनी देखील कौतुक केले.
रामदास वालनाथ गायकवाड . देखील कौतुक केले.

.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close