कृषी

पेट्रोल डिझेल गॅस खादयतेल व खंताच्या किमंती कमी करा कॉग्रेस नेते एकनाथ गायकवाड।

पेट्रोल डिझेल गॅस खादयतेल व खंताच्या किमंती कमी करा कॉग्रेस नेते एकनाथ गायकवाड। संपुर्ण महाराष्ट्र राज्यात करोना माहामारी संकट सुरु असतांना केंद्र सरकार कडुन दररोज पेट्रोल डिझेल च्या किमंती रोज रोज वाढत आहे शाशनाने पेट्रोल डिझेल गैस खादयतेल व भरमसाठ प्रामाणात वाढविलेल्या खंतांच्या किमंती कमी करावे अशी मागणी आखलि भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य एकनाथ गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केंद्र सरकार व राज्य सरकार कडे केली आहे ग्रामीण भागात पुर्व मशगतीला सुरुवात झाली आहे ऐन खरीपाच्या हंगामाला सुरुवात होण्या आधिच केंद्र सरकारने डिझेल व पेट्रोल च्या किमतीत वाढ केली आहे शंभरीच्या जवळ पास डिझेल पेट्रोल च्या किमती जवळ आल्या आहे या मुळे शेतकऱ्यांना मशागती साठी ट्रॅक्टर ला इधन लागत आहे या मुळे शेतकऱ्याना करोना महामारीच्या संकटाला तोड़ देऊन या गोष्टिला सामोरे जावा लागत आहे संपुर्ण महाराष्ट्र राज्य लाखडाऊन असल्यामुळे सर्व जण थांबले आहे परंतु करोना बंधित रुगणास हॉस्पीटला जाण्यासाठी लागणारा इंदनाचा खर्च रुगणाच्या नातेवाईकना सहन करावा लागत आहे दुसरे असेकी खरीपाच्या हंगाम सुरु होत आहे तोच खंतच्या किमंती भरमसाट वाढविल्या आहे करोनामुळे सर्व लोकांचा आर्थीक स्वर्स प्रचंड प्रमाणात ढासळललेला आसंतांना सर्व सामन्य शेतकरी शेतमजुर कामगार याना रोजगार उपलब्ध नससंतांना खादयतेलाच्या किमंतीही मोठया प्रमाणात वाढल्या आहे गॅसच्या किमती वाढल्याने सर्वाचे कबंरर्ड मोडले आहे कॉग्रेस कार्य काळाच्या केंद्रात व राज्यात सरकार असंतांना पेट्रोल व डिझेल गॅस खाद्यतेल् खते यांच्या किमती जर वाढल्या असतील तर ताबडतोब दखल घेतली जात होते आज तर आसे वाटत आहेकी केंद्र सरकार हे रामभरोसे चालु आहे या सरकारच्या कार्यकाळात वाढलेल्या किमतीवर दखल घेतली जात नाही आसे दिसत आहे आसे गायकवाड यांनी म्हणटले आहे या निवेदनाच्या प्रति केंद्रीय पेट्रोलियम मंत्री केंद्रीय कृषिंमंत्री महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री मा ना उध्वजी ठाकरे महसुल मंत्री मा ना बाळासाहेब थोरात अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमत्री नासिक मा ना छ्गनराव भुजबळ कृषीमत्री दादासाहेब भुसे व कॉग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नानासाहेब पटोले नासिक जिल्हाधिकारी सुरज मांढरे साहेब यांना पाठविण्यात आल्या आहे

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close