आपला जिल्हा

शिर्डी येथे कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे 2020 प्रमाणे 2021 ला ही मुस्लीम बांधवांकडून रमजान ईद चे सामूहिक नमाज चे पठन न करता घरीच नमाजचे पठन करण्यात आले

 

शिर्डी येथे कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे 2020 प्रमाणे 2021 ला ही मुस्लीम बांधवांकडून रमजान ईद चे सामूहिक नमाज चे पठन न करता घरीच नमाजचे पठन करण्यात आले,महामारीचे संकट व सर्वाञ देश भर दुःखा चे सावट असल्याने साध्या पद्धतीने कोणतेही आंनद न.व्यक्त करता ईद साजरी करण्यात आले ,ईद व अक्षय तृतीया एकाच दिवशी आल्याने मुस्लीम व हिंदू बांधव दोघांनी ही एकमेकांना सोशल मीडिया फोन द्वारे शुभेच्छा दिल्या,व या जागतिक महामारीचा लवकरच नायनाट होवोअशी अल्लाह चरणी मुस्लीम बांधवांकडून प्रार्थना करण्यात आली,अशी माहिती मुस्लिम सेवा संघाचे तालुका अध्यक्ष श्री.गफ्फारखान पठाण यांनी दिली,यावेळी जामा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष हाजी शमशूद्दीन भाई इनामदार,उपाध्यक्ष शौकतभाई सय्यद,ह ,हाजी रहीमबाबा पठाण,हाजी हमीदबाबा पठाण,रज्जाक पठाण,गफ्फारखान पठाण,हाजी गनी पठाण,हाजी नसीर दारुवाले ,हज्जु सय्यद ,हाजी बाबा सय्यद,हाजी बीलाल शेख, सलीम शेख,शरीफ पठाण,नियाज शेख सर,वसीम पठाण,नदीम पठाण आदी आपले मत व्यक्त केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close