ताज्या घडामोडी

पाणी समस्या ग्रामिण- येवलेकरांच्या पाचवीलाच पूजलेली!

सय्यद रियाज नाशिक

पाणी समस्या येवलेकरांच्या पाचवीलाच पूजलेली!

पाण्यासाठी येवलेकरांचा संघर्ष सुरु होता. पाण्याची गंभीर समस्या, दुर्भिक्ष, साथरोगांचे वाढते प्रमाण या कारणांमुळे मोठ्या प्रमाणात लोकांनी येवले शहर सोडून स्थलांतर केले होते. १९६१ पर्यन्त हे स्थलांतर झाले. सन १८६९ ते १९६१ या शंभर वर्षाच्या काळात लोकसंख्या झपाट्याने कमी कमी झाली. एवढे वर्ष लोटल्यानंतरही या तालुक्याची पाणी समस्या मिटलेली नाही. आजही उन्हाळ्यात टँकरने पाणी पुरवठा केला जातो.

१५४५ मध्येले शहर पाटील यांनादेखील येवलेकरांची समस्या जाणवली होती. ती समस्या होती पिण्याच्या पाण्याची गावाजवळील विहिरीतून पाणी शेंदून पिण्याच्या पाण्याची तहान भागवली जात होती. कमनशाह पीरजादा फटा म्हसोबा आदी ७५ ठिकाणी सार्वजनिक विहिरी आणि खाऱ्या पाण्याचे ५०० आ नंतरच्या काळात लोकांनी खोदले होते.

नाशिक जिल्ह्यात सर्वात प्रथम येवल्यातील लोकांनी इंग्रज सरकारकडे १८५६ मध्ये नगरपालिका म्हणून अर्ज केला होता. लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय होईल हा नगरपालिका मिळविण्यामागील हेतू होता. अखेर सरकारने या अर्जाचा विचार केला आणि सन १८५८ मध्ये येवला नगरपालिकेची स्थापना झाली. त्यानंतरदेखील पिण्याचा प्रश्न सुटू शकला नाही. १८६५ मध्येबाभुळगाव शिवारात एक विहीर खोदण्यात आली. त्याठिकाणी

पाईपलाईनही टाकण्यात आली. या पाईपलाईनमधून सोडण्यात आलेले पाणी फौजदाराच्या हौदात सोडण्यात आले. फौजदाराचा हौद जुनी मामलेदार कचेरी रोड येथे होता. आज हा हौद पूर्णपणे आलेला आहे. आठवडे बाजारात एक मोठी विहीर खोदण्यात आली होती. पण तरीही

फर्ग्युसन यांनी नगरपालिकेकडे खिडीसाठे येथे तलावाची योजना मंडळी. परंतु तो बारगळली. सन १८९३ मध्ये अनेक पाणीपुरवठा योजना तत्कालीन सरकारकडे नगरपालिकेने हौद बांधले जलसाठा खोदले बंद झालेले हौद तयार केले. इंजिनने पाणी उपसून ते पुरविण्याची

व्यवस्था केली. तरीही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी १९९० मध्ये पुन्हा खिडसाठे योजना अमलात आणण्याचा प्रयत्न झाला पण तो असफल ठरला. पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत होता. सन १९२०-२१ मध्ये तालुक् भीषण दुष्काळ पडला होता. पाण्यावाचून लोकांचे प्रचंड हाल झाले. श्रीमंत लोकांनी शहरात ठिकठिकाणी पाणपोई सुरु केल्या. पण तरीही परिस्थितीत फार बदल झाला नाही. लोकांना या समस्येमुळे शहर सोडावे लागले. पाण्यासाठी दाही दिशा भटकावे लागले.

रंग जुने येवल्याचे पाण्याचा कायमच होता. पिण्याचा ॥ सय्यद रियाज

९४२२९४४२८६

पाण्याचे दुर्भिक्ष कायम होते. महिलांना पाण्यासाठी दोन-दोन मेल लागत होती. शहरात गोड्या पाण्याची एकच विहीर होती. त्याठिकाणी महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असे. म्हणून नगरपालिकेने मासिक पाच रुपये पगारावर

एका कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती. १८७८ मध्ये कार्यकारी अभियंता

सन १९२२ मध्ये पाणीप्रस सोडवण्यासाठी पुन्हा प्रयत्न मुरु ३५ फूट विहीर खोदण्यात आली. पुढे ७५ फुटावर बंधारात आला. पाईपलाईन टाकून पाणीपुरवठा योजना आखण्यात आली होती. पण योजनादेखील बारगळली. सन १९२५ ते १९३० अशी पाच वर्षे सतत अलीबाबा यांच्या पूर्वेला एक किलोमीटर अंतरावर लाव खोदण्याचे काम शेठ वल्लभदास मुरलीधरदास गुजराधी यांनी हाती घेतले होते. या तलावाला गंगासागर तला असे नाव देण्यात आले होते. या तलावामुळे गावातील विहिरी आणि आडांना पाणी येऊ लागले. या प्रमुख फायद शेठजींनी त्यावेळी या देणगी दिली होती. सन १९५३ मध्ये मातुलठाण योजना अस्तित्वात आली. नदीच्या पात्रहर खोदून तिचे पाणी पाइपलाइनने शहरात आणण्यात आले. शहरात ठिकठिकाणी १७ दगडी हौद होते. त्यात हे पाणी सोडले जर असे. या हौदांमधून प्रत्येकाला दोन-तीन होडे पाणी मिळत असे.

पाण्यासाठी येवलेकरांचा संघर्ष सुरु होता. पाण्याची गंभीर समस्या, दुर्भिस, सालोगांचे वाढते प्रमाण या कारणांमुळे मोठ्या प्रमाणात लोकांनी येवले शहर सोडून स्थलांतर केले होते. १९६९ पर्यन्त हे स्थलांतर झाले. सन १८६९ ते १९६९ या शंभर वर्षाच्या काळात लोकसंख्या झपाट्याने कमी कमी झाली. एवढे वर्ष लोटल्यानंतरही या तालुक्याची पाणी समस्या मिटलेली नाही. आजही उन्हाळ्यात टँकरने पाणी पुरवठा केला जातो.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close