ताज्या घडामोडी

शहरातील ना नफा ना तोटा या तत्त्वावर सुरू झालेल्या रुग्णवाहिकेस तरुणांनी दिली ऑक्सीजन सिलेंडर ची भेट

शहरातील ना नफा ना तोटा या तत्त्वावर सुरू झालेल्या रुग्णवाहिकेस तरुणांनी दिली ऑक्सीजन सिलेंडर ची भेट

दिनांक 10 मे सोमवार रोजी हरिभक्त पारायण विठ्ठल तात्या खिल्लारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ना नफा ना तोटा या तत्त्वावर सुरू झालेल्या रुग्णवाहिकेचे साठी येवला शहरातील दोघा तरुणांनी ऑक्सीजन सिलेंडर ची भेट दिली आहे
येवला शहरातील भूमिपुत्र असलेले कृष्णा रमाकांत पहिलवान व त्यांचे बंधू मनिष रमाकांत पहिलवान तसेच रमाकांत यशवंत पहिलवान या पिता-पुत्रांनी मिळून एक ऑक्सीजान सिलेंडर तसेच
येवला न्यायालय पेशाने वकील असलेले एडवोकेट तुषार सोमवंशी यांनी आपले दिवंगत वडील जनार्धन गोपाळ सोमवंशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या रुग्णवाहिकेचे ऑक्सीजन सिलेंडर ची भेट दिली आहे या या दातृत्वाचा सर्व स्तरातून कौतुक होत असून येवला तालुका वास यांच्या सेवेसाठी पहिलवान व सोमवंशी कुटुंबीय आणि उचललेला खारीचा वाटा निश्चित प्रेरणादायी ठरेल याप्रसंगी मनीष रमाकांत पहिलवान, advतुषार जनार्दन सोमवंशी, पहाडे ऑक्सिजनचे सप्लायर पवन पहाडे, मिठू पहाडे आदी उपस्थित होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close