ताज्या घडामोडी

येवला पंचायत समितीचे सभापती प्रवीण भाऊ गायकवाड ग्रामीण भागातील जनतेला देताय आधार

येवला पंचायत समितीचे सभापती प्रवीण भाऊ गायकवाड ग्रामीण भागातील जनतेला देताय आधार करोना च्या काळामध्ये प्रत्येक लोकप्रतिनिधींनी समाजाला त्यांच्या सहानुभूतीची गरज असते व समाजा अडचणीत अस्थानी समाजाच्या मदतीला धावून जाणे ही आज काळाची गरज बनली आहे आज प्रत्येक माणूस आपला जीव कसा जगवता येईल या हेतूने प्रयत्न करत आहे ग्रामीण भागात या दुसऱ्या लाटेचा परिणाम भयंकर झाला ग्रामीण भागामध्ये मृत्यूचे तांडव मोठ्या प्रमाणात बघायला मिळाले ग्रामीण जनतेला आधार देण्यासाठी येवला पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड गावागावात जाऊन लोकांमधे जाऊन समजावून सांगून समाजाला आधार देण्याचे काम सभापती कडून केले जात आहे येणारे लसीकरण चांगल्या पद्धतीने कसं होईल त्याचे नियोजन प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातून गावागावांमध्ये कसे करता येईल चे नियोजन सभापती कडून केले जात आहे व आजाराचा लढा लढण्यासाठी सभापती ग्रामीण भागातला व तळागाळातला असल्यामुळे सर्वसामान्यांची जाणीव सभापतींना आहे त्यामुळे प्रत्येक गावात लसीकरण झालं पाहिजे व प्रत्येकाला लस ही मिळाली पाहिजे यासाठी ते प्रयत्न करत आहे आरोग्य विभागाचा त्यांना चांगल्याप्रकारे ही लढाई लढण्यासाठी सहकार्य मिळत आहे तसेच येवला पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डॉक्टर उमेश देशमुख आरोग्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ कातकडे व प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर्स व सर्व स्टाफ चांगल्या पद्धतीने काम करत आहे तसेच शिक्षकांनी सर्वे करून मोठी जबाबदारी पार पाडली आहे या लढाईमध्ये येवला पंचायत समितीचा प्रत्येक कर्मचारी यांनी झोकून दिला आहे त्यामुळे आज आपण दुसरी लाट पळवून लावण्यासाठी यशस्वी होणार आहे ग्रामीण भागातील प्रत्येक जनतेने आपलं कुटुंब आपली जबाबदारी सांभाळून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आव्हान राजापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देताना सभापती प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केले याप्रसंगी ज्ञानेश्वर दराडे दत्तात्रय सानप लक्ष्मण भाऊ घुगे कैलास भाऊ मुंडे एकनाथ वाघ उपसरपंच आर एस मंडलिक ग्रामसेवक डॉक्टर अक्षय साल पुरे डॉ काजल ठेगील नाना कापरे सरला ठोंबरे प्रकाश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close