ताज्या घडामोडी

स्टेटमेंट ला चुकलो म्हणून स्पष्ट बोलावे अन्यथा भुजबळ समर्थक चंपा यांना माफी मागण्यास भाग पाडल्या शिवाय राहणार नाही.

चंद्रा पाटील यांचा जाहीर निषेध,माफी मागा अन्यथा तुम्ही टाकलेल्या ठिणगी ची ज्वाला तुमच्या चड्डी पर्यंत यायला उशीर लागणार नाही.

– All rights are © reserved –

तेलकट चंपा- चंदु पाटील

चंद्रकांत पाटील यांनी आपली बौद्धिक क्षमता ओळखून बोलावे, चंद्रा पाटील यांचे नेहमीच उंद्रा सारखे काम राहिले आहे; खरंतर चंद्र आपल्या कले नुसार ओळखला जातो,पाटलांची कोणती ही चंद्रकला आहे हेच समजत नाही.

ओ.बी.सी बहुजन समाजाचे देशपातळी वरील लोकनेते छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या चारित्र्य बद्दल चंद्रा पाटील यांनी आज लाळ ओकली; ही लाळ पिसाळलेल्या कुत्र्याची लाळ आहे चंद्रा पाटील यांचे लसीकरण होणे आवश्यक असून असे न झाल्यास ह्या कुत्र्याला वेळीच आवर घालावा लागेल नाहीतर त्याचा दंश राज्याला होईल.

– आपला सदैव तेलकट चेहरा घेऊन, पॅराशूट ची जाहिरात करणारे चंपा यांची लायकी काय ? कर्तव्य शून्य चंद्रा यांनी आपली लिंग निदान चाचणी करून जर जाहीर खुलासा केला तर; आम्हाला देखील समजेल तुम्ही स्री आहात का पुरुष ? आपण आपल्या निरलज्य पनाचा कळस गाठत ही कर्तव्य शून्य उंची गाठली याचं वाईट वाटते.

लोकनेते छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वर बोलण्या इतकी चंद्रा आपली पात्रता नाही,त्यामुळे आपण आर.एस.एस च्याच चड्डीत राहीलेले बरे तुम्ही तिथेच शोभून दिसतात.

लोकनेते भुजबळ साहेब यांची निर्दोष जामिनावर सुटका झाली असून,हे प्रकरण न्यायालय हाताळत आहे, न्यायदेवते वर आमचा पूर्ण विश्वास आहे; त्यामुळे चंद्रा यांनी उंद्रा सारखे तोंड घेऊन कितीही गरळ ओकली तरी ते आपली स्वतःचीच तेलकट झालेली लायकी वेशीवर टांगत आहे.

चंद्रा पाटील यांचा वर जाहीर निषेध च नाही तर अब्रूनुसकानीचा दावा महा विकास आघाडी सरकारने टाकून चंद्रा पाटील यांची लायकी काय आहे हे दाखवून द्यावे.

– लोकनेते भुजबळ साहेब यांच्या कार्याची उंची अफाट आहे,त्यामुळे चंद्रा यांची उंची स्टूल ठेऊन जरी मोठी केली तरी,तिची लायकी ही उंद्रा इतकीच असेल चंद्रा पाटील यांनी स्वतःवर आत्मचिंतन करावे; भुजबळ साहेब यांची माफी मागून दिलेल्या स्टेटमेंट ला चुकलो म्हणून स्पष्ट बोलावे अन्यथा भुजबळ समर्थक चंपा यांना माफी मागण्यास भाग पाडल्या शिवाय राहणार नाही.

चंद्रा पाटील यांचा जाहीर निषेध,माफी मागा अन्यथा तुम्ही टाकलेल्या ठिणगी ची ज्वाला तुमच्या चड्डी पर्यंत यायला उशीर लागणार नाही.

✍️✍️
कमलेश पैठणकर
प्रदेश संघटक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close